स्वाइन फ्लू

मागील आठवड्यात स्वाइन फ्लूचे 75 बळी

स्वाइन फ्लूया गंभीर आजाराने गत आठवड्यात देशातील एकूण 75 जणांचा बळी घेतला आहे. 

Mar 12, 2019, 11:24 AM IST

अमित शाह यांना स्वाइन फ्लूची लागण

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाइन फ्लू झाला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Jan 17, 2019, 12:06 AM IST

मध्य प्रदेशात फोफावतोय स्वाईन फ्लू....

मध्यप्रदेशमध्ये स्वाईन फ्लू च्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जबलपूरमध्ये स्वाईन फ्लूमुळे दोघांचा बळी गेला असून या आजारामुळे सुमारे २८ जणांना मृत्यू झाला आहे.

Sep 1, 2017, 12:55 PM IST

औरंगाबाद शहरात स्वाइन फ्लूचा दुसरा बळी

औरंगाबाद शहरात स्वाइन फ्लूचा दुसरा बळी गेलाय. सिडको एन-४ इथल्या महिलेचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झालाय.

Sep 3, 2015, 09:12 PM IST

स्वाइन फ्लू : सोनम कपूरला उपचारांनंतर डिस्चार्ज

स्वाइन फ्लूने बाधित बॉलिवूड अॅक्ट्रेस सोनम कपूरला कोकिलाबेन हॉस्पिटलमधून उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर सोनम कपूरने डिस्चार्ज मिळाल्याचं ट्‌विट  केलं. 

Mar 7, 2015, 10:09 PM IST

स्वाइन फ्लूचा राज्यात वेगाने फैलाव सुरुच

स्वाइन फ्लूचा राज्यात वेगाने फैलाव सुरुच आहे. स्वाइन फ्लूचे राज्यात ९६ नवे रुग्ण सापडलेत. राज्यात आतापर्यंत २ हजार ३९६ जणांना स्वाईन फअलूची लागण झाली असून स्वाइन फ्लूनं आतापर्यंत २०१ बळी घेतले आहेत.

Mar 7, 2015, 07:46 PM IST

मुलायम सिंग यांना स्वाइन फ्लूची लागण?

सपाचे सर्वेसर्वा मुलायम सिंग यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची शक्यता आहे. गुढगावच्या वेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Mar 7, 2015, 07:40 PM IST

सावधान! गर्भवती महिलांना स्वाइन फ्लूची अधिक भीती

देशभरात सध्या स्वाइन फ्लूचं थैमान आहे. संक्रमणामुळं गर्भवती महिलांना स्वाइन फ्लूची अधिक भीती आहे. आतापर्यंत स्वाइन फ्लूनं दगावणाऱ्या महिलांमध्ये गर्भवती महिलांची संख्या जास्त आहे. 

Feb 19, 2015, 09:01 AM IST

नागपूरनंतर अकोल्यात 'स्वाइन फ्लू'चे २ संशयित

नागपूर पाठोपाठ आता विदर्भातील इतरही शहरांमध्ये 'स्वाइन फ्लू'नं डोकं वर काढलंय. अकोल्यातील दोन रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. यात मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर तीन संशयित रुग्णांना जिल्हा रुग्णालयात भारती करण्यात आलंय.

Feb 15, 2015, 01:35 PM IST

स्वाइन फ्लूपासून वाचण्यासाठी काही घरगुती उपाय

स्वाइन फ्लूपासून वाचण्यासाठी हर्बल टी उपयुक्त ठरू शकते. हा चहा आपल्या किचनमध्ये अगदी सोप्यापद्धतीनं आपण बनवू शकतो. हा हर्बल चहा लवंग, विलायची, सुंठ, हळद, दालचिनी, गिलौय, तुळस, काळीमिर्च आणि पिपळी एकामात्रेत मिसळून चूर्ण बनवायचं.

Feb 10, 2015, 06:04 PM IST