स्मृति मंधाना

स्मृति मंधानाने T20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, रोहित-कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी

INDW vs AUSW, 1st T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाचा नऊ विकेटने पराभव केला. भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने या सामन्यात इतिहास रचला आहे. 

Jan 5, 2024, 10:36 PM IST

'नॅशनल क्रश' स्मृती मंधानाची प्यार वाली लव्ह स्टोरी, Live कॉन्सर्टमध्ये प्रसिद्ध गायकाने दिला होकार

Palash Muchhal Smirit Mandhana Relationship: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज आणि नॅशनल क्रश स्मृती मंधाना प्रसिद्ध गायकला डेट करत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होता. आता यावर शिक्कामोर्तब झालं आहे. लाईव्ह कन्सर्टमध्ये या गायकाने प्रेमाची कबुली दिली आहे. 

Aug 2, 2023, 03:36 PM IST

IND W Vs AUS W: टीम इंडियाची Women's T20 World Cup जेतेपदाची संधी हुकली; अवघ्या 5 रन्सने गमावली मॅच

INDW vs AUSW Women T20 World Cup: केपटाऊनमध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (INDW vs AUSW) यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगला होता. या सामन्यामध्ये भारतीय महिलांचा पराभव झाला आहे. 

Feb 23, 2023, 09:45 PM IST

Ind vs Aus Semifinal : सेमीफायनलपूर्वी टीम इंडियाला 2 मोठे धक्के; हरमनप्रीतसोबत अजून 1 खेळाडू बाहेर

आयसीसी महिला टी-20 वर्ल्डकप 2023 चा सेमीफायनलचा सामना आज भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे.  टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर आजारी असल्याने सेमीफायनलच्या सामन्यासाठी अनुपस्थितीत राहण्याची शक्यता आहे

Feb 23, 2023, 04:38 PM IST

INDvsENG WOMEN : भारतीय महिला टीमसाठी आज करो किंवा मरो

भारतीय महिला टीमल सीरिजमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी आज विजय मिळवावा लागेल.

Mar 7, 2019, 10:56 AM IST

महिला टीम इंडियाचा आफ्रिकेन टीमकडून पराभव

५ मॅचेसच्या टी-२० सीरिजमधील दोन मॅचेस जिंकलेल्या महिला टीम इंडियाला तिसऱ्या मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Feb 18, 2018, 06:07 PM IST

शतकवीर स्मृती मंधाना झाली या कंपनीची ब्रॅंड अॅम्बेसेटर....

सुप्रसिद्ध फूटवेअर आणि एक्सेसरीज कंपनी बाटाने महिला क्रिकेट टीममधील खेळाडू स्मृती मंधाना हिला आपल्या लोकप्रिय आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स वेअर सब ब्रॅंड पावरचे ब्रॅंड अॅम्बेसेटर बनवले आहे.

Feb 8, 2018, 07:55 PM IST

INDvsSA : आफ्रिकेच्या धरतीवर शतक लगावून स्मृतीने रचला इतिहास....

   भारतीय क्रिकेट संघ  परदेशी जमिनीवर धमाल कामगिरी करत आहे. आफ्रिकेविरूद्ध पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही आपला फॉर्म कायम राखला आहे.  आफ्रिकातील किंबर्ले येथील दुसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.  सुरवातीला वाटले की  टीम इंडिया मोठा स्कोअर करणार ननाही. पण सलामीवीर स्मृती मानधनाच्या शानदार शतकाच्या जोरावर भारतीय संघाने ३०० च्या पार आकडा नेला आणि या सामन्यात स्मृतीने आपल्या नावावर विक्रमही केला. 

Feb 7, 2018, 08:23 PM IST