स्मार्टफोन ऑफर

सॅमसंगचा जबरदस्त सेल, टीव्ही खरेदी केल्यास गॅलेक्सी एस23 अल्ट्रा स्मार्टफोन मोफत

Samsung Fab Grab Fest Offers: इतर इ-कॉमर्स कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सॅमसंगनेही जबरदस्त सेलची घोषणा केली आहे. आजपासून हा सेल सुरू होत आहे. 

Oct 5, 2023, 06:00 PM IST

Samsung च्या ४ मोबाईलवर खास सूट

तुम्ही नवा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सॅमसंग आणि एअरटेलने नवा प्लॅन आणला आहे. 

Jan 8, 2018, 02:35 PM IST

स्मार्टफोन ऑफर : तर २७ हजाराचा हा स्मार्टफोन मिळणार फ्री

दिवाळी, न्यू ईयर सारख्या उत्सावांच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्या मोठ्या मोठ्या ऑफर देवून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. स्मार्टफोन कंपनी आसुसने देखील एक मोठी ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला २७ हजारांचा मोबाईल फ्री मिळणार आहे.

Oct 20, 2016, 09:19 PM IST