स्थापना

नवी मुंबई कात टाकणार! देशातील पहिलं शहर ठरणार जिथे...; शासनाकडे पाठवला प्रस्ताव

Development Plan : नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर तब्बल 33 वर्षानंतर प्रथमच शहराचा संपूर्ण विकास आराखड राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये, महापालिकेने प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला आणि त्यावरील हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. 

Feb 25, 2024, 10:32 AM IST

कोरोना लसीकरणाबाबत राज्यात टास्क फोर्सची स्थापना

पंतप्रधानांसमवेत व्हीसीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

Nov 24, 2020, 01:08 PM IST

Ganesh Chaturthi 2020 : गणरायाच्या स्थापनेसाठी मुहूर्त

गणेशोत्सवाच्या काळात सर्व नियम आवर्जून पाळावे 

Aug 20, 2020, 01:58 PM IST

मनोरंजन क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी बहुरुपी मंचची स्थापना

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कलाकारांचा पुढाकार

Jan 24, 2020, 01:26 PM IST

मुंबई | विरोधकांच्या संयुक्त मंचाची स्थापना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 1, 2018, 03:25 PM IST

शेतकरी मोर्चा मुंबईत दाखल, सरकारकडून समितीची स्थापना

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निघालेला मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे. 

Mar 11, 2018, 10:42 PM IST

नवी दिल्ली | आरक्षणासाठी ऑल इंडिया जॉईंट रझर्व्हेशन कमिटीची स्थापना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 26, 2018, 08:11 AM IST

मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या 'दि म्युनिसिपल युनियन'ची स्थापना

मुंबई महानगरपालिकेतील कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी 'दि म्युनिसिपल युनियन'ची स्थापना करण्यात आली आहे.

Dec 11, 2017, 08:22 PM IST

मुंबई | राज्यातले खड्डे बुजवण्यासाठी वॉर रूमची स्थापना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 7, 2017, 10:11 PM IST

'मुलगा आजोबांच्या पक्षात पण मी वेटिंगमध्ये'

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या नारायण राणेंनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे.

Oct 1, 2017, 11:32 PM IST

सुभाष देसाईंच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समितीची स्थापना

मौजे गोंदेदुमाला, वाडिवरे इथल्या MIDC जमीन प्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलीय. 

Aug 28, 2017, 06:40 PM IST

पुण्यात वाद : गणेशोत्सवाचे जनक कोण? भाऊ रंगारी?, लो. टिळक?

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण याबाबतचा वाद चिघळण्याची चिन्हं आहेत.

Aug 14, 2017, 09:23 AM IST

काँग्रेसनं केली संत-महंत सेलची स्थापना

काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्या कल्पनेतल्या संत महंत सेलची रविवारी घोषणा करण्यात आली आहे.

Jul 3, 2017, 08:53 PM IST