स्टेज

व्हिडिओ : स्टेजवर जान्हवीचा 'झिंगाट' डान्स

जान्हवी आणि ईशानही या सिनेमाचं प्रमोशन करताना दिसत आहेत

Jul 2, 2018, 04:30 PM IST

...आणि स्टेजवरच तटकरेंनी दादांना हात जोडून घातला दंडवत!

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार सुनील तटकरेंचा आहे, असं माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यासपीठावरून जाहीर करून टाकलं. पुणे जिल्ह्यातल्या दौंडमध्ये झालेल्या हल्लाबोल यात्रेवेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. 

Apr 12, 2018, 08:49 PM IST

उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांनी स्टेजमागे खाल्ली बिर्याणी

 कावेरी पाणी वाटप वादात उपोषणाला बसलेल्या AIADMK कार्यकर्त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Apr 5, 2018, 05:56 PM IST

मोर्चेकरी संतप्त... छत्रपती संभाजीराजे, नितेश राणेंना स्टेजवरच रोखलं!

मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून ठोस आश्वासन न मिळाल्यानं मराठा मोर्चेकरी संतप्त झालेत. 

Aug 9, 2017, 05:10 PM IST

बारामतीत सुप्रिया सुळेंसमोर आली स्टेजवर गांज्याची झाडं

असं म्हणतात की गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर काही ना काही पुरावे मागे सोडत असतो, याचाच प्रत्यय बारामती तालुक्यातल्या नशाबंदीच्या कार्यक्रमात आला. 

Jul 7, 2017, 08:00 PM IST

हेमा मालिनीच्या स्टेजवर तळीरामचा धुमाकूळ

 मथुराच्या खासदार हेमा मालिनी या सध्या उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत

Feb 3, 2017, 10:43 PM IST

पंकजा मुंडेंची सभा सुरु असताना कोसळलं स्टेज

औरंगाबादमध्ये पंकजा मुंडेची सभा सुरु असताना स्टेज कोसळलं आहे.

Jan 28, 2017, 06:11 PM IST

प्रभू देवा आणि त्याच्या वडिलांच्या डान्सने स्टेजवर लावली आग

अतिशय प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभू देवा हा त्याच्या डान्स आणि मूव्ससाठी जाणला जातो. प्रभू देवा आणि त्याचे पिता मुगूर सुंदर एका रिअॅलिटी शोमध्ये आले होते.  'डांस + सीजन 2' च्या स्टेजवर त्यांनी एकत्र डान्स केला. पिता मुगूर सुंदर हे देखील दक्षिणात्य सिनेमांमध्ये प्रसिद्ध कोरिओग्राफर आहेत.

Sep 27, 2016, 02:30 PM IST

सार्वजनिक कार्यक्रमात स्टेजवर 'न्यूड डान्स

सार्वजनिक कार्यक्रमात बार बाला नाचविल्या इतपर्यंत तुम्ही ऐकलं असेल पण परदेशात पबमध्ये होणारा न्यूड डान्स पश्चिम बंगालमधील मिधनापूर येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात झाला. 

Jul 13, 2016, 06:39 PM IST

परफॉर्मन्स सुरू असताना पाय अडखळून सुनिधी धाडकन पडली

तुम्ही पाय अडकून पडलात... आणि तुम्हाला अशा अवस्थेत कुणी पाहिलं तर... किंवा हाच प्रसंग एखाद्या स्टेजवर घडला तर... 

Jul 6, 2016, 04:16 PM IST

सैराटमधील आर्ची परशाचा स्टेज परफॉर्म

सैराटमधील आर्ची आणि परशाने एका कार्यक्रमात डान्स केला होता.

May 19, 2016, 01:34 PM IST

VIDEO : कोब्रानं चावा घेतल्यानंतर ४५ मिनिटं परफॉर्मन्स, स्टेजवरच मृत्यू

एका पॉप स्टार स्टारसोबत एक धक्कादायक घटना घडलीय... या घटनेमुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रेक्षकही हादरले. 

Apr 7, 2016, 04:03 PM IST

'मेक इन इंडिया'च्या स्टेजला भीषण आग

'मेक इन इंडिया'च्या स्टेजला भीषण आग

Feb 15, 2016, 02:15 AM IST

मैदानाबाहेरच धोनी आणि गेल एकमेकांना भिडले...

क्रिकेटचे दोन धुरंधर बॅटसमन महेंद्रसिंग धोनी आणि क्रिस गेल यांच्यात मैदानाबाहेरच तू-तू-मै-मै झाली... आणि दोघं एकमेकांना चांगलेच भिडले.

Nov 3, 2015, 03:53 PM IST