नव्या वर्षांत खरेदीवरील स्टॅम्प ड्युटी होणार फ्री, सरकार घेणार मोठा निर्णय
नव्या वर्षांत घर (House) खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी.
Dec 26, 2020, 06:46 AM ISTघर घेणाऱ्यांसाठी सिडकोचा मोठा निर्णय, मनसेच्या लढ्याला यश
सिडकोची घरे घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. घर घेणाऱ्यांसाठी सिडकोचा मोठा निर्णय, मुद्रांक शुल्क केले कमी.(CIDCO Houses Stamp Duty of Rs.1000 )
Nov 6, 2020, 03:18 PM ISTघर घेणाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा, स्टॅम्प ड्युटी कमी करण्याचा निर्णय
घर खरेदी करणाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
Aug 26, 2020, 08:10 PM ISTमुंबई | घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 8, 2018, 02:43 PM ISTघर विकत घेताना कुटुंबिय सदस्यांना स्टॅम्प ड्युटी माफ !
घर अथवा जमीन, शेतजमीन नावावर करताना स्टॅम्प ड्युटी (मुद्रांक शुल्क) आता द्यावी लागणार नाही, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली. मात्र, ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हा व्यवहार होईल.
Mar 28, 2015, 02:42 PM ISTआता, एक - दोन फ्लॅटसाठी `डीम्ड कन्वेयन्स` रखडणार नाही
महसूल विभागाच्या नव्या नियमामुळे आता `डीम्ड कन्वेयन्स`चे अनेक रखडलेले प्रस्ताव मार्गी लागणार आहेत. `डीम्ड कन्वेयन्स` करून घेताना, सोसायटीतील सर्व घरांची स्टॅम्प ड्युटी भरलीच पाहिजे, असा नियम आधी होता. मात्र, हा नियम आता शिथील करण्यात आल्यानं, जवळपास १६ ते १८ हजार सोसायट्यांना तत्काळ दिलासा मिळणार आहे.
Apr 29, 2014, 11:01 PM ISTस्टँप पेपर आता हद्दपार!
स्टँप पेपर आता हद्दपार होणार आहे. याबाबत राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. यानुसार एवढे दिवस व्यावहारिक कामांसाठी गरजेचा असणारा स्टँप पेपर आता कालबाह्य होणार आहे.
Mar 6, 2013, 06:06 PM IST