व्हि़डिओ : छेड काढणाऱ्यांना अद्दल कशी घडवायची? शिकवतेय तापसी
अभिनेत्री तापसी पन्नूचा, नाम शबाना हा सिनेमा लवकरचं प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान तापसीने महिलांसाठी खास व्हिडिओ शेअर केलाय.
Mar 7, 2017, 12:56 PM ISTपरीक्षेआधीच गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल
12 वीच्या सायन्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थांचा आज झालेला गणिताचा पेपर फुटल्याचं बोर्डानं स्वतःच कबुल केलंय. आज सकाळी 10 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास बोर्डालाच सोशल मीडियावर व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका सापडलीय.
Mar 6, 2017, 01:58 PM IST'हिजाबी' बायकर सोशल मीडियावर हीट!
दिल्लीची रोशनी... हिजाबी बायकर म्हणून ती सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय होतेय.
Feb 22, 2017, 07:12 PM ISTसोशल मीडियावर व्हायरल होत आहे 'आयुष्य'
सोशल मीडियावर आयुष्य नावाची लघुपट व्हायरल होत आहे. १२ मिनिटाच्या या सिनेमातून चांगला संदेश देण्यात आला आहे.
Feb 20, 2017, 05:36 PM ISTसोशल मीडियावरील प्रचाराला आळा घालण्यास प्रशासन हतबल
राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रचाराची मुदत संपली आहे. सोशल मीडियावर प्रचार करण्यावरही बंदी आहे. तसे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचे आदेश आयोगाने दिले आहे. मात्र, यामधील मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्टता नसल्याने नेमकी काय कारवाई करावी, हा प्रश्न अधिका-यांना पडला आहे. तसेच या प्रचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणताही प्रभावी उपाय नसल्याने, प्रशासन हतबल झाले असल्याचे चित्र दिसत आहे.
Feb 20, 2017, 04:20 PM ISTसोशल मीडियावरील प्रचाराला आळा घालण्यास प्रशासन हतबल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 04:17 PM IST'SO CALLED शिवभक्त' होतोय व्हायरल
शिवजयंतीच्या निमित्ताने अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेली ५ मिनिटांची ही कलाकृती व्हॉटस अॅपवर प्रचंड व्हायरल होत आहे.
Feb 19, 2017, 07:42 PM ISTसोशल मीडिया माध्यमातून प्रचार, निवडणूक आयोगाची नजर
राज्यातील पालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार 19 फेब्रुवारीला संपणार आहे. तसेच आज मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रचार तोफा थंडावणार आहेत. आचारसंहितेनुसार मतदानापूर्वी दोन दिवस प्रचार करता येत नाही. मात्र सोशल मीडियासारख्या माध्यमातून करण्यात येणा-या प्रचाराला आळा कसा घालणार हा प्रमुख प्रश्न आहे. यासाठी निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलली आहेत.
Feb 18, 2017, 11:07 AM ISTजिओच्या फ्री ऑफरचा सर्वाधिक वापर सोशल मीडियासाठी
जिओने फ्री टॉकटाईम आणि इंटरनेट सुविधा सुरु केल्यानंतर जिओच्या यूझर्सची संख्या झटपट वाढली. यामुळे इंटरनेटचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला. मात्र तुम्हाला माहीत आहे का जिओच्या या फ्री ऑफरचा लोकांनी कसा वापर केला.
Feb 18, 2017, 10:50 AM ISTशशांकसोबतच्या फोटोतील 'ती' कोण?
झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका होणार सून मी या घरचीमधील श्री अर्थात शशांक केतकर सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलाय. या चर्चेचे कारणही तसेच काहीसे आहे.
Feb 17, 2017, 09:29 AM ISTपुनम पांडे, सनी लिऑनी नंतर आता सोशल मीडियावर हिची चर्चा
पूनम पांडे पासून ते सनी लिओनीपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळवली. पण आता नवा चेहरा सोशल मीडियावर झळकू लागला आहे. साक्षी चोपडा ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. साक्षी ही प्रसिद्ध टीव्ही सीरियल 'रामायण'चे निर्माते रामानंद सागर यांची नात आहे.
Feb 16, 2017, 11:25 PM ISTभारताच्या विजयानंतर सोशल मीडियावर फनी कमेंट्स
भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडला ५ धावांनी हरवले. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी १४५ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल इंग्लंड टीमला १३९ धावा करता आल्या. इंग्लंडचे फलंदाज शेवटच्या षटकांत ८ धावा करु न शकल्याने भारताने हा सामना जिंकला. सोशल मीडियावरही या विजयाबाबत फनी कमेंट्स करण्यात आल्यात.
Jan 30, 2017, 11:44 AM ISTमुख्यमंत्र्याच्या भाषणानंतर फेसबुक-व्हॉटसअॅपवर युद्ध
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर सोशल मीडियावर युद्ध सुरू झालं आहे, भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आपआपल्या पक्ष नेत्यांची बाजू सावरताना दिसत आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य कसं चुकीचं आहे, किंवा उद्धव ठाकरेंचं वक्तव्य कसं चुकीचं आहे, हे त्या-त्या पक्षातले नेते-कार्यकर्ते सांगण्यास गुंतले आहेत.
Jan 28, 2017, 08:35 PM ISTयुती तुटल्यानंतर भाजप सोशल मीडियावर आक्रमक
युती तुटल्यानंतर भाजप सोशल मीडियावर आक्रमक
Jan 27, 2017, 09:47 PM ISTसोशल मीडियावर भाजपची शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी
युती तुटल्यावर आता भाजपनंही शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केलीय.सोशल मीडियावर शिवसेनेच्या 20 वर्षातल्या सत्तेवर टीका करणारी पोस्टर्स व्हायरल करण्यात येत आहेत.
Jan 27, 2017, 07:29 PM IST