सोने

सोन्याच्या दरात मोठी घसरण

नोटाबंदीच्या 16व्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळतेय. 

Nov 24, 2016, 12:50 PM IST

डेबीट, क्रेडीटने कार्डने खरेदी करा सोने

जळगावचं सोनं सर्वत्र प्रसिद्ध आहे, मात्र जळगावातही सोन्याच्या बाजारपेठेत शुकशुकाट आहे, कारण येथल्या ज्वेलर्सनी जुन्या ५०० हजाराच्या नोटा न घेण्याचं ठरवलं आहे. 

Nov 12, 2016, 05:01 PM IST

काळा पैशावर कारवाई : देशातील 600 ज्वेलर्सवर आयकर विभागाची नजर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर कारवाई करण्यासाठी संकेत दिल्यानंतर आता देशातील 600 ज्वेलर्सवर कारवाई होण्याची शक्यता आहे. 25 शहरांतील सोने विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी माहिती आयकर विभागने मागिवली आहे.

Nov 11, 2016, 08:06 PM IST

सोन्याचे भाव आणखी किती वाढणार?

सोन्याचा भाव काही तासात प्रतितोळा ४ हजाराने वाढला आहे. ३० हजार प्रतितोळा वरून सोने ३४ हजार प्रतितोळावर गेला आहे. मात्र सोन्याचा भाव आणखी ३८ हजारावर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Nov 9, 2016, 09:39 AM IST

बापरे सोन्याचे भाव किती वाढले...

मुंबई शेअर बाजारात सुरूवातीला घसरण दिसत असली, तरी सोन्याचे भाव प्रतितोळा ४ हजाराने वाढला आहे. 

Nov 9, 2016, 09:19 AM IST

सोन्यातील गुंतवणूक वाढली

५०० आणि १००० च्या नोटा मध्यरात्रीनंतर बंद झाल्यानं अनेक ग्राहकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली. त्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानात मोठी गर्दी उसळली होती. 

Nov 9, 2016, 07:53 AM IST

सोन्याला महिन्यानंतर झळाली, चांदीही महागली

दिवाळीच्या सणात सोने दरात किरकोळ घसरण झालेली पाहायला मिळाली. मात्र, एक महिन्यानंतर सोने दरात चढ पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोने प्रति 10 ग्राम 30,950 रुपये झाले आहे.

Nov 3, 2016, 11:00 AM IST

सोन्याचे दर पुन्हा घसरले

सणासुदीच्या काळात सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. 

Oct 13, 2016, 11:35 AM IST

सोने झाले स्वस्त, दिवाळीत होणार आणखी स्वस्त

सणासुदीत नेहमी सोने महाग होते पण यंदा वेगळ चित्र दिसत आहे. सोने सतत स्वस्त होत आहे. सध्या सोन्याचे भाव तीन वर्षे जुन्या स्थितीवर पोहोचले. मंगळवारी सोने ३१ हजार ते ३१५०० दरम्यान होते. २०१३ मध्ये दसऱ्यावेळी हा भाव ३१००० रुपये होता. 

Oct 12, 2016, 04:38 PM IST

मुंबईच्या माजी महापौरांना २६ वर्षानंतर सोन्याची चेन परत मिळाली

मुंबईच्या माजी महापौरांना २६ वर्षानंतर सोन्याची चेन परत मिळाली

Sep 22, 2016, 03:46 PM IST

२६ वर्षानंतर सोन्याची चेन परत मिळाली

एखादी वस्तू हरवली किंवा चोरीला गेल्यास ती परत मिळवण्यासाठी कित्येक वर्ष वाट पाहावी लागते. बऱ्याचदा कंटाळून ती वस्तू परत मिळण्याच्या आशाही सोडून दिल्या जातात.

Sep 22, 2016, 09:58 AM IST

तुमच्या लग्नात सोन्याचा भाव काय होता माहितीय?

तुमच्या लग्नात सोन्याचा भाव काय होता, हे जरी तुम्ही विसरले असले, तरी सोशल मीडियात एक फोटो व्हायरल होतोय, यात तुमच्या लग्नात सोन्याचा भाव काय होता हे तुम्हाला एका सेकंदात कळणार आहे. तुम्हाला हा फोटो पाहून कळलंच असेल, तुमच्या लग्नात सोन्याचा भाव काय होता?

Sep 12, 2016, 03:25 PM IST

कर्तव्यदक्ष महिला पोलिसाचं होतंय सर्वत्र कौतुक

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून पोलीस २४ तास जनतेची सेवा करत असतात. कायम कामाचा ताण आणि टीकेचं धनी व्हावंच व्हावं लागत असतानाही पोलीस आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असतात.

Sep 4, 2016, 11:02 PM IST

मुंबई चोरुन आणलेले कोट्यवधी रुपयांचे सोने, चांदी आणि हिरे जप्त

चोरट्या मार्गाने मुंबई आणलेले कोट्यवधी रुपयांचे सोने, चांदी आणि हिरे जप्त करण्यात आले आहे. जवळपास 50 बॅगांमध्ये सोने, चांदी आणि हिरे होते.

Aug 18, 2016, 02:52 PM IST

चोरी गेलेल्या ४ किलो सोन्याची लीना मोतेवार हिच्याकडून लपवाछपवी

 पैशाच्या अफरातफरी प्रकरणी अटकेत असलेल्या समृद्ध जीवनचा संस्थापक महेश मोतेवारची पत्नी लीना मोतेवार हिचं बिंग फुटले आहे.  

Jul 15, 2016, 06:56 PM IST