सोन्या-चांदीच्या दरात होतेय वाढ
स्थानिक बाजारात सोन्याची मागणी वाढू लागल्याने त्याचे परिणाम त्याच्या किंमतीवर दिसतायत. आज सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली.
May 17, 2017, 09:08 PM ISTतीन दिवसांनंतर सोन्याच्या दरात घसरण, मात्र चांदी तेजीत
गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या सोन्याच्या दरातील तेजीला अखेर ब्रेक लागलाय. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात आज ३० रुपयांची घसरण होत ते प्रतिग्रॅम २८,६०० रुपयांवर बंद झाले.
May 16, 2017, 05:48 PM ISTसलग सातव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण
सोन्याच्या किंमतीत सलग सातव्या दिवशी सोमवारी घसरण पाहायला मिळाली. स्थानिक ज्वेलर्सच्या घटत्या मागणीमुळे सोन्याच्या दरात घसरण सुरुच आहे.
May 8, 2017, 05:08 PM ISTसोन्याचे दर सहा आठवड्यांच्या नीचांकावर
सोन्यांच्य़ा किंमतीत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली घसरण सुरुच आहे. गुरुवारी सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली.
May 4, 2017, 04:26 PM ISTसोन्या-चांदीचे भाव घसरले
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सर्राफा बाजारात सोन्याचा दर घसरला. काही जागतिक कारणं आणि कमी मागणीमुळे सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. सोनं 350 रुपयांनी कमी होतं 29,650 रुपए प्रती 10 ग्रामवर आलं. इंडस्ट्रीयल आणि सिक्के बनवणाऱ्यांच्या कमी मागणीमुळे चांदीचे भाव देखील कमी झाले आहेत. चांदी 100 रुपयांनी कमी झालं आहे. 41,600 रुपये प्रती किलोने चांदीचा भाव झाला आहे.
Apr 24, 2017, 05:25 PM ISTविदर्भाच्या भूगर्भात अपार संपत्ती साठा, सोने-तांबे शोधण्यासाठी भूसर्वेक्षण
विदर्भाच्या भूगर्भात अपार खनिज संपत्ती दडली आहे. नागपूर जिल्ह्यात सोने, तर चंद्रपूर जिल्ह्यात तांब्याचे साठे असल्याचा अंदाज भारतीय भूसर्वेक्षण विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.
Apr 7, 2017, 10:39 PM ISTबँकेत सुरक्षित ठेवलेले सोने घरी आणलं आणि...
नोटाबंदीनंतर केंद्र सरकार सोन्यावर बंदी आणेल या भीतीने बँकेत सुरक्षित ठेवलेले सोने घरी आणणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले.
Mar 27, 2017, 06:44 PM ISTसोन्याच्या किंमतीत १५० रुपयांची घट
गुरुवारी सोन्याच्या दरात आलेली तेजी दीर्घकाळ टिकली नाही. शुक्रवारी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण पाहायला मिळाली.
Mar 17, 2017, 05:41 PM ISTसोने पुन्हा एकदा २९ हजार पार
सोन्याच्या दरात वारंवार होत असलेली घसरण अखेर गुरुवारी थांबली. दिल्लीच्या सराफा बाजापात सोन्याच्या दरात आज तब्बल ४५० रुपयांची वाढ होत ते प्रतितोळा २९,१०० वर पोहोचले.
Mar 16, 2017, 05:42 PM ISTसोन्याने गाठला दोन महिन्यांचा नीचांकी स्तर
दिल्लीच्या सराफा बाजारात सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी सोन्याच्या दरात ४०० रुपयांनी घसरण होत ते २९ हजाराहून कमी दरांवर आले.
Mar 10, 2017, 04:14 PM ISTमागणी वाढल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ
लग्नसराईचा मोसम असल्याने सोन्या-चांदीची खरेदी वाढू लागलीये. स्थानिक बाजारात मागणी वाढल्याने शनिवारी सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली.
Mar 4, 2017, 04:22 PM ISTसोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण
सोन्याच्या किंमतीत सलग दोन दिवस तेजी आल्यानंतर बुधवारी सोन्याचे दर पुन्हा घसरलेत. जागतिक बाजारातील मंदी तसेच घरगुती बाजारात खरेदी मंदावल्याने सोन्याचे दर कमी झालेत.
Jan 25, 2017, 04:36 PM ISTनाशिक जिल्ह्यात चोऱ्या वाढल्या
शनिवारी मध्यरात्री नांदगावातील तीन मंदिरांच्या दानपेट्या फोडून चोरांनी रोकड लंपास केली.
Jan 23, 2017, 09:50 AM ISTसोन्या चांदीच्या दरात घट
आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणाऱ्या संमिश्र प्रतिसादानंतर घरगुती बाजारपेठेत पिवळा धातूमध्ये ३ दिवस तेजीनंतर किरकोळ ग्राहक लग्नसराई असूनही बाजारापासून दूर राहिले. त्यामुळे दिल्ली सराफा बाजारात सोने ८०० रुपयांनी घसरून प्रति दहा ग्रॅम २८,४५० रुपये झाले. तर सोन्याची औद्योगिक मागणी कमी झाल्याने चांदी ३०० रुपयांनी घटून प्रति किलो ४०,९५० रुपये झाली आहे.
Jan 16, 2017, 05:35 PM ISTसोन्याच्या दरात पुन्हा घ़सरण
गेल्या चार दिवसांपासून तेजीत असलेले सोन्याचे दर अखेर शनिवारी घसरले. राजधानी दिल्लीत शनिवारी सोन्याच्या दरात १०० रुपयांची घसरण पाहायला मिळाली. सोन्याचे दर प्रतितोळा २९,३५०वर पोहोचले होते.
Jan 15, 2017, 12:04 PM IST