सोनू तुझा मायावर भरोसा नाय का विधिमंडळ

विधानभवनाच्या पायऱ्यांवरही सोनूचा जलवा; विरोधकांनी केली सरकारची कोंडी

 आक्रमक विरोधकांनी घोटाळ्यांचे आरोप झालेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Aug 8, 2017, 02:15 PM IST