सोनं खरेदी

दिवाळीत सोन्याचे दर पुन्हा कडाडले; ऐन लग्नसराईत दागिन्यांची खरेदी महागणार

Gold-Silver Price Today: सोन्या आणि चांदीच्या दरात दिवाळीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचे दर

Nov 16, 2023, 03:01 PM IST

आता सोनं खरेदीत फसवणूक अशक्य, लवकरच येणार नवा नियम

सोनं खरेदीत फसवणूक करणं आता अशक्य आहे. केंद्र सरकार पुढच्या वर्षापासून एक नियम लागू करणार 

Nov 14, 2020, 04:04 PM IST

भारतात यावर्षी अधिक सोन्याची मागणी?

२०२० या वर्षात सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Feb 1, 2020, 03:05 PM IST

सोनं खरेदी करायचंय... हीच आहे योग्य वेळ!

सोन्याची स्थानिक बाजारातील मागणी घटली

Dec 4, 2018, 10:26 AM IST

बाजारात सोनं जीएसटीशिवाय विकलं जातंय?

तफावतीच्या दरामुळे ग्राहकांमध्ये मोठा संभ्रम

Nov 3, 2018, 11:34 AM IST

धनत्रयोदशीच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी सोनं खरेदी करु नये

पाहा सोनं कोणत्या राशी शुभ आणि कोणत्या राशीसाठी अशुभ

Nov 1, 2018, 11:58 AM IST

दिवाळीला केवळ एका रुपयात खरेदी करा सोनं... ही 'फेक न्यूज' नाही!

ग्राहक आपल्या इच्छेनुसार कोणत्याही किंमतीचं सोनं खरेदी करू शकतील

Oct 23, 2018, 01:44 PM IST

पुणे | अक्षय्य तृतीयाच्या मुहुर्तावर सोनं खरेदी

पुणे | अक्षय्य तृतीयाच्या मुहुर्तावर सोनं खरेदी

Apr 18, 2018, 04:52 PM IST

अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत सोनं खरेदीचा विचार करत असाल तर या '5' गोष्टीचं भान ठेवा

अक्षय्य तृतीया हा हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी सोन्याची खरेदी करणं शुभ समजलं जाते. लग्नाचा मौसम असल्याने किंवा भविष्यातील तरतूद म्हणून तुम्हीदेखील अक्षय्य तृतीयेचा योग साधत सोनं खरेदीचा विचार करत असाल तर थोडं थांबा  आणि या गोष्टी लक्षात ठेवूनच सोन्याची खरेदी करा.  अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ

Apr 16, 2018, 12:48 PM IST

जीएसटी लागू होण्यापूर्वी सोनं खरेदीसाठी झुंबड

सोने खरेदीवर जीएसटी लागू होण्याआधी सराफा दुकानात ग्राहकांची झुंबड उडालीय.

Jun 30, 2017, 01:18 PM IST

2 लाखापेक्षा अधिक सोनं खरेदीवर लागणार टॅक्स

एक एप्रिलपासून दोन लाख रुपयापेक्षा अधिकचं सोनं खरेदी केल्यास त्यावर आता एक टक्के टीसीएस (टॅक्स डिडक्शन सोर्स) द्यावा लागणार आहे. आतापर्यंत 5 लाखांच्या सोनं खरेदीवरहा टॅक्स द्यावा लागत होता. अर्थ विधेयक 2017 मंजुर झाल्यानंतर 2 लाखांच्या दागिन्यांवर एक टक्के टीसीएस द्यावा लागणार आहे.

Feb 20, 2017, 01:14 PM IST

सोनं खरेदी करतांना आता लागणार पॅनकार्ड

मोदी सरकार एका पाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहे. आता मोठी बातमी अशी येत आहे की, पॅन कार्ड नसेल तर तुम्ही सोनं नाही खरेदी करु शकणार. सर्व सराफा व्यापाऱ्यांना सूचना पाठवण्यात आल्या आहेत की, सोने खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांची माहिती ठेवा. सोने खरेदी करतांना तुम्हाला तुमचं पॅनकार्ड दाखवणं अनिवार्य असणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Nov 9, 2016, 10:28 PM IST

लेडीज स्पेशल - सोनं खरेदीचं महत्त्व

लेडीज स्पेशल - सोनं खरेदीचं महत्त्व

May 9, 2016, 02:46 PM IST