डिअर जिंदगी : 'सॉरी'ची सोबत, पण आपण 'माफी'पासून दूर जातोय...
'सॉरी' खूपच सोपा आणि लोकप्रिय शब्द आहे, पण या सुपरहिट शब्दाने ज्या वेगाने आपली प्रतिमा खराब केली आहे.
May 25, 2018, 02:51 PM ISTशोभा डेंना उपरती, मागितली माफी
शोभा डे यांना उशिराचं शहाणपण सुचले आहे. आपली चूक मान्य करून शोभा डे यांनी पी व्ही सिंधू आणि साक्षी मलिकचे तोंडभरून कौतुक केले आहे.
Aug 19, 2016, 06:02 PM ISTचोर मालकाला म्हणाले, 'आय लव्ह यू, सॉरी'
चोर घरात आले, चोरीसाठी काहीच सापडलं नाही, यासाठी चोरांचा संताप व्हायला हवा होता, पण चोरट्यांनी उलट मालकालाच आय लव्ह यू आणि सॉरी म्हटलंय, तसं त्यांनी भिंतीवर लिहून पोबारा केला आहे.
Aug 18, 2016, 06:28 PM ISTजेव्हा डॉ. कलाम जवानालाही 'सॉरी' म्हणतात...
डॉ. कलाम यांना हे आयआयएम शिलाँगच्या विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी जातांना, आयआयएम शिलाँगला पोहोचण्याआधी काय झालं, याचा किस्सा डॉ.कलाम यांच्या सोबत असलेले त्यांचे सल्लागार श्रीजन पाल सिंग यांनी सांगितला आहे.
Jul 28, 2015, 02:55 PM ISTकाय हरकत आहे... `माफ कर` म्हणायला!
नातेसंबंधात तणाव किंवा गैरसमजूतींना थारा मिळाला तर नात्याचा पायाच डगमगायला लागतो. हेच नात्याचे बंध मजबूत असतील तर कितीही तणावात असलं तरी आणि कितीही गैरसमजुतींचा अडथळा समोर आला तरी हे बंध कायम राहतात.
Jul 2, 2013, 08:00 AM IST