चाकूहल्ल्यानंतर पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात सैफची हजेरी; हातासह मानेवर दिसले जखमांचे व्रण
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान नुकत्याच एका नेटफ्लिक्सच्या कार्यक्रमात दिसला. 'ज्वेल थीफ - द हाइस्ट बिगिन्स' या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सैफच्या मानेवर आणि हातावर जखमांची पट्टी स्पष्टपणे दिसली. सोशल मीडियावर त्याच्या जखमांचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
Feb 4, 2025, 01:07 PM IST
सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट, शहजादची फेस रेकग्निशन टेस्ट पॉझिटिव्ह
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी शहजादचा फेस रेकग्निशन टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
Jan 31, 2025, 12:49 PM ISTसैफ अली खान हल्ला प्रकरण : पश्चिम बंगाल कनेक्शनबद्दल मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा; म्हणाले, 'एका महिलेने...'
Saif Ali Khan Attack: सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. आरोपीसोबत तिचा संबंध असल्याचं समोर आलं आहे.
Jan 28, 2025, 11:45 AM ISTनोकरी गेली, लग्न मोडलं... सैफ अली खानच्या हल्ल्यानंतर 'त्या' मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त
Saif Ali Khan Attack: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर त्याचं सपूर्ण आयुष्य उद्ध्व्स्त झालं आहे.
Jan 27, 2025, 08:31 AM ISTसैफ अली खान हल्ला प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट! हल्लेखोर एकटाच नव्हता?
सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. सैफवर हल्ला करणारा एकदा नव्हता यात आणखी हल्लेखोरांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Jan 25, 2025, 10:37 PM ISTसैफ अन् करीनाच अडचणीत? आरोपीच्या वकिलाकडून प्रश्नांचा भडिमार; म्हणाले, 'हल्ल्यानंतर 1 तासाने..'
Saif Ali Khan Attack Case Court Hearing: वांद्रे कोर्टात या प्रकरणामध्ये झालेल्या सुनावणीमध्ये नक्की काय झालं याची माहिती आरोपीच्या वकिलाने दिली आहे. कोर्टामध्ये सैफ आणि करिनाच्या त्या रात्रीच्या वागण्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचं वकिलाने म्हटलं आहे. नेमकं कोर्टात आज काय घडलं पाहूयात...
Jan 24, 2025, 03:10 PM ISTसैफ हल्ला प्रकरणाला नवं वळण! आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक दावा, म्हणाले 'माझा मुलगा नव्हे, CCTV मधील तो...'
Saif Ali Khan Attack Case: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादचे (Mohammad Shariful Islam Shehzad) वडील रुहुल अमीन (Ruhul Ameen) यांनी मोठा दावा केला आहे. सैफच्या घरी सीसीटीव्हीत दिसणारा तरुण माझा मुलगा नाही असा दावा त्यांनी केला आहे.
Jan 23, 2025, 08:19 PM IST
'मी सैफ अली खानला दिलेलं आश्वासन पाळणार'; रिक्षाचालकाने केलं स्पष्ट; म्हणाला 'मला जे काही दिसलं....'
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला (Saif Ali Khan) लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालक भजन सिंग राणाने (Bhajan Singh Rana) अभिनेत्याने आपल्याला किती पैसे दिले याचा खुलासा करण्यास नकार दिला आहे.
Jan 23, 2025, 04:06 PM IST
सैफवरुन नितेश राणे अन् अजित पवारांत जुंपली! राणे म्हणाले, 'हल्ला झाला की..', पवार म्हटले, 'वेगळं..'
Saif Ali Khan Attack: अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर तो पाच दिवस उपचार घेऊन 21 जानेवारी रोजी वांद्र्यातील घरी परतल्यानंतर आता या मुद्द्यावरुन राजकीय विधानांना जोर आला असतानाच दोन्ही नेते आमने-सामने आलेत.
Jan 23, 2025, 10:05 AM ISTCCTV तील 'तो' अन् अटकेतील आरोपी वेगवेगळे? सैफ हल्ला प्रकरणी फॉरेन्सिक लॅबचा धक्कादायक दावा
Saif Ali Khan Attack Case : सैफ अली खानवर गंभीर हल्ला करुन पळ काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पण, आता या तपासात एका दाव्यानं सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.
Jan 23, 2025, 08:56 AM IST
जीव वाचवल्याबद्दल सैफ अली खानने किती बक्षीस दिलं? रिक्षाचालक म्हणाला, 'माझी मागणी...'
Saif Ali Khan meets Rickshaw Driver: सैफ अली खानने आपल्याला लवकर आणि सुरक्षित रुग्णालयात नेल्याबद्दल भजन सिंग राणाचे आभार मानले, तसंच त्याची गळाभेटही घेतली.
Jan 22, 2025, 07:40 PM IST
'त्या रात्रीचं भाडं तर देणारच शिवाय...'; जीव वाचवणाऱ्या रिक्षाचालकाला भेटून सैफने दिलं वचन
Saif Ali Khan Meet Auto Rickshaw Driver: सैफ अली खानवर हल्ला झाल्याच्या दिवसापासून हा रिक्षाचालक चांगलाच चर्चेत आहे. असं असतानाच आता या रिक्षाचालकाचे सैफबरोबरचे फोटो समोर आले आहेत. या दोघांमधील चर्चेचा तपशीलही समोर आला आहे.
Jan 22, 2025, 02:46 PM IST'त्याच्या पाठीत...', सैफचा घरी जातानाचा Video शेअर करत शिंदेंच्या नेत्याने व्यक्त केली वेगळीच शंका
Saif Ali Khan DMC Eknath Shinde Party Leader Questions: सैफ अली खानवर पाच दिवस उपचार करण्यात आल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
Jan 22, 2025, 01:16 PM IST...म्हणून सैफच्या पाठीत मणक्याजवळ चाकू खुपसला! आरोपीचा पोलीस जबाबात धक्कादायक खुलासा
Attacker On Why He Stabbed Saif Ali Khan Near Spine: पोलीस चौकशीमध्ये आरोपीने सैफ अली खानच्या पाठीत का वार केला हे सांगितलं आहे.
Jan 22, 2025, 08:07 AM IST60 वर्षांचा 'हा' अभिनेता 24 तास ठेवणार सैफ अली खानवर लक्ष; सलमान, शाहरुख आणि अमिताभसुद्धा....
6 दिवसांच्या उपचारानंतर अभिनेता सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. घरी परतल्यानंतर सैफच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
Jan 21, 2025, 08:56 PM IST