सेनेटरी पॅड

पॅडमॅनला लावा टॅक्स, सॅनीटरी नॅपकीन्स करा फ्री - अक्षय कुमार

'पॅडमॅन' चित्रपटाचा विषय पाहून हा चित्रपट करमुक्त करावा अशीही मागणी पुढे येत आहे. या मागणीवर अभिनेता अक्षय कुमारने महत्त्वाची भूमिका मांडली आहे.

Jan 15, 2018, 11:07 PM IST