पुणे: एसपी कॉलेजची सेंच्युरी!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2015, 08:12 PM ISTकमाल! आजची सेंच्युरी ठोकून संगकाराने तोडले तब्बल 26 रेकॉर्ड्स!
होबार्टमध्ये बुधवारचा दिवस श्रीलंकन बॅट्समन कुमार संगकाराच्या नावे राहिला. स्कॉटलंड विरुद्ध 124 रन्स करून संगकाराने आपल्या करिअरची 25वी सेंच्युरी पूर्ण केली. वनडेमध्ये सलग चार सेंच्युरी ठोकणारा तो जगातील पहिला बॅट्समन ठरला.
Mar 11, 2015, 03:15 PM ISTपहिल्याच वनडेत शिखर, अजिंक्यच्या सेंच्युरीनं भारताचा ‘विराट’ विजय
शिखर धवन (११३) आणि अजिंक्य रहाणे (१११) यांच्या दमदार सलामीनंतर ईशांत शर्मासह गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने आज, रविवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत श्रीलंकेचा १६९ धावांनी पराभव केला आणि पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली.
Nov 3, 2014, 06:46 AM IST‘द वॉल’ राहुल द्रविडला जॅक कॅलिसनं टाकलं मागे!
दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसनं आपल्या अखेरच्या टेस्टमध्ये ११५ रन्सची शानदार इनिंग खेळली. अखेरच्या टेस्टमध्ये सेंच्युरी ठोकणारा तो ४० वा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ठरला. तर चौथा आफ्रिकन ठरला.
Dec 29, 2013, 06:53 PM ISTइराणी ट्रॉफीत सचिनने झळकावली सेंच्युरी
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं इराणी ट्रॉफीमध्ये शानदार सेंच्युरी झळकावली. शेष भारतासोबत मुंबईच्या टीम कडून खेळताना सचिन तेंडुलकरने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ८१ वी सेंच्युरी झळकावली आहे.
Feb 8, 2013, 02:40 PM ISTसचिनने सेंच्युरी ठोकली, पुन्हा एकदा `करून दाखवलं`
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कित्येक महिन्यांनंतर झालेल्या रणजी स्पर्धेत खेळलेल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वानखेडे स्टेडिअमवर ७९ शतक पूर्ण केलं आहे.
Nov 2, 2012, 08:30 PM IST'महाशतक' कधी झळकणार?
१२ मार्च २०११ रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅचमध्ये ‘मास्टर ब्लास्टर’नं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ९९वी सेंच्युरी ठोकली. ‘वर्ल्ड कप’च्या ‘ग्रुप बी’ मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत सचिननं धडाकेबाज बॅटिंग केली.
Mar 3, 2012, 06:28 PM ISTसचिनच जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समन - लारा
सचिन हाच जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समन आहे आणि त्याच्या सारखा उत्तम क्रिकेटर या पिढीत तरी नाही अशी ग्वाही स्वत: एकेकाळचा सर्वोत्तम ब्रायन लारानं दिली आहे.
Jan 14, 2012, 12:14 AM ISTमहाशतकाची पुन्हा हुलकावणी
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची महासेंच्युरी पुन्हा एकदा हुकली आहे. रवी रामपॉलनं सचिनला ९४ रन्सवर आऊट केलं. सचिनची शंभरावी सेंच्युरी हुकल्यानं त्याच्या चाहत्यांची घोर निराशा झाली आहे.
Nov 25, 2011, 05:27 AM IST