सुशांत सिंग राजपूत

सुशांत अंकिताला विसरु शकत नव्हता, मनोविकारतज्ञाचा महत्वाचा खुलासा

मनोविकारतज्ञ डॉक्टर केरसी चावला यांचा महत्वाचा खुलासा 

Jun 20, 2020, 01:46 PM IST

'सुशांतला दिलेलं वचन पूर्ण करायच्या जवळ पोहोचलो पण', मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची खंत

बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने रविवारी वांद्र्यातल्या त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. 

Jun 19, 2020, 10:14 PM IST

सुशांतसोबत यशराज फिल्म्सने केलेला तो करार पोलिसांनी मागितला

बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने रविवारी वांद्र्यातल्या त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

Jun 19, 2020, 09:18 PM IST

सुशांतच्या मृत्यूवर बोलणाऱ्यांवर भडकला सैफ अली खान

सुशांतच्या बाबतीत भावूक झालेल्यांवर अभिनेता सैफ अली खान भडकलाय. 

Jun 17, 2020, 07:49 AM IST

लॉकडाऊनदरम्यान या सेलिब्रिटींनी केली आत्महत्या

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Jun 14, 2020, 07:53 PM IST

या व्यक्तीने सगळ्यात आधी पाहिला सुशांतचा मृतदेह

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Jun 14, 2020, 06:46 PM IST

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवर पोलिसांची पहिली प्रतिक्रिया

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

Jun 14, 2020, 06:18 PM IST

सुशांतच्या आत्महत्येची बातमी कळताच अंकिता लोखंडे म्हणाली...

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण बॉलीवूडला धक्का बसला आहे.

Jun 14, 2020, 05:32 PM IST

आत्महत्येवेळी सुशांत घरात एकटाच नव्हता, घरातून मिळाली ही कागदपत्र

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. 

Jun 14, 2020, 04:08 PM IST

सुशांत सिंगच्या आयुष्यात नव्या तरूणीची एन्ट्री?

नव्या गर्लफ्रेंडमुळे सुशांत चर्चेत.

 

Jan 21, 2020, 05:37 PM IST

सोसायटीतून हकालपट्टीनंतर सुशांत सिंह राजपूत लिव-इनमध्ये?

तथाकथित प्रेयसीसोबत सुशांत लिव-इनमध्ये राहत असल्याचं म्हटलं जात आहे

Nov 13, 2019, 07:20 PM IST

'सोनचिड़िया' सिनेमाला मिळाली कायदेशीर नोटीस

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री भूमि पेडणेकर स्टारर सिनेमा 'सोनचिड़िया' वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

Feb 23, 2019, 04:44 PM IST

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांने कोट्यवधी रुपयांची ही जाहिरात नाकारली

'पवित्र रिश्ता' या टीव्ही मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला आणि एमएस धोनी फेम अभिनेता सुशांत सिंग राजपूतने कोट्यवधी रुपयांची जाहिरात चक्क नाकारली. त्यामुळे सुशांतचे कौतुक होत आहे.

Jan 12, 2018, 11:58 PM IST

बॉलिवूडची 'बार्बी डॉल' बनलीय सुशांतची डाय-हार्ट फॅन

सुशांत सिंग राजपूतला नवी फॅन मिळाली आहे आणि ही कोणी साधी फॅन नाही तर बॉलिवूडची बार्बी डॉल आहे.

Oct 19, 2016, 04:26 PM IST