सुरुवातीच्या रणनीतीचा एक भाग बनू शकतील arvind kejriwal

SC कडून Arvind Kejriwal यांना जामीन मंजूर; 'CBI ने अटक करण्याची एवढी घाई का केली?' न्यायलयाचा सवाल

Arvind Kejriwal Bail: सर्वोच्च न्यायालयाने (SC) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना CBI प्रकरणातही जामीन मंजूर केलाय. 

Sep 13, 2024, 11:28 AM IST