सुनावली जाणार शिक्षा

१९९३ बॉम्बस्फोट प्रकरण: अबु सलेमला १६ जूनला सुनावली जाणार शिक्षा

1993 मुंबई बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात मुंबईच्या स्पेशल टाडा कोर्टाने सोमवारी दोषींवरील शिक्षेचा निर्णय टाळला आहे. आता कोर्ट गँगस्टर अबु सलेमसह ७ इतर दोषींविरोधात १६ जूनला शिक्षा सुनावणार आहे. अबु सलेम याच्यासह करीमुल्लाह खान, फिरोज अब्दुल रशीद, ताहिर मर्चेंट आणि मुस्तफा डोसा हे देखील यात आरोपी आहेत. सलेमवर हत्या आणि जबरदस्ती वसूली प्रकरणातही आरोपी आहे.

May 29, 2017, 04:49 PM IST