सीसीटीव्ही फुटेज

दरवाजा उघडल्या उघडल्या Delivery Boy नं केलं KISS, नंतर झालं असं की...

CCTV Captured Kiss: डिलिव्हरी बॉयनं घराचा दरवाजा उघडताच किस केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून तपास सुरु केला आहे. 

Nov 24, 2022, 03:51 PM IST

खाडीत मुलांना सोडून जाणाऱ्या महिलेचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

लहान मुलांना खाडीत सोडून जाणारी महिला गेली कुठे?

Dec 22, 2020, 06:34 PM IST
Pulwama Bomb Blast CCTV Footage PT2M13S

पुलवामा | पुलवाला हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज एनआयएकडे

पुलवामा | पुलवाला हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज एनआयएकडे
Pulwama Bomb Blast CCTV Footage

Feb 25, 2019, 11:15 AM IST

पुलवामा हल्लाचं सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या हाती

हल्लेखोर आदील कार चालवत असल्याचं या फुटेजमधून स्पष्ट होतं आहे.

Feb 25, 2019, 10:00 AM IST

व्हिडिओ : आत्महत्या करणाऱ्या आईला रोखण्याचा प्रयत्न केला आणि...

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय

Nov 30, 2018, 01:46 PM IST

CCTV फुटेज : वसईत तरुणाला दगडाने ठेचण्याचा प्रयत्न

या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी तिघांना अटक केलीय

Oct 31, 2018, 11:57 AM IST
CCTV फुटेज : १८ वेळा भोसकून पोलिसाची क्रूर हत्या PT1M31S

CCTV फुटेज : १८ वेळा भोसकून पोलिसाची क्रूर हत्या

CCTV फुटेज : १८ वेळा भोसकून पोलिसाची क्रूर हत्या 

Jul 18, 2018, 09:28 AM IST

CCTV फुटेज : १८ वेळा भोसकून पोलिसाची क्रूर हत्या

हत्येनंतर सांगली शहरात एकच खळबळ माजली आहे

Jul 18, 2018, 09:28 AM IST

सीसीटीव्ही फुटेज : आरपीएफ जवानानं वाचवले महिलेचे प्राण

सीसीटीव्ही फुटेज : आरपीएफ जवानानं वाचवले महिलेचे प्राण

May 31, 2018, 11:29 PM IST

शिवसेना उप शाखाप्रमूख सचिन सावंत यांच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज झी २४ तासच्या हाती

 रविवारी रात्री कांदिवलीच्या आकुर्ली रोडवर सचिन सावंत यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 

Apr 24, 2018, 08:42 PM IST

पाहा, सीसीटीव्ही व्हिडिओ, एका सेकंदात १३ जणांचं परिवार कसं संपून गेलं...

पंचगंगा नदीवरील पुलावरून ट्रॅव्हलर मिनी बस कशी कोसळली, ते या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. 

Jan 27, 2018, 07:32 PM IST

नवी मुंबईत बडोदा बॅंक दरोडा, सीसीटीव्ही फुटेज हाती

नवी मुंबईत बडोदा बँकेवर पडलेल्या दरोड्यासाठी चोरट्यांनी खणलेल्या भुयाराची दृष्यं समोर आलीयेत. बँक ऑफ बडोदाच्या शाखेमध्ये दरोडा टाकून ३७ लॉकर फोडल्याचं उघड झालं होतं.

Nov 16, 2017, 06:08 PM IST

साखळी चोरांचा भाजप नगरसेविकेला फटका

सोनसाखळी चोरांचा फटका केवळ सर्वसामान्यांनाच बसतो असे नाही. सोनसाखळी चोर राजकीय व्यक्तिंच्या दागिण्यांवरही डल्ला मारू शकतात. नाशिकमध्येही असाच प्रकार घडला. भाजप नगरसेविका वर्षा भालेराव यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे पेंडंट चोरट्यांनी लंपास केले आहे.

Oct 24, 2017, 01:59 PM IST