सीमारेषा

सीमारेषेवर एक जवान शहीद, एका दहशतवाद्याला कंठस्नान

जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील मछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये एक जवान शहीद झाला आहे.

Oct 28, 2016, 11:12 PM IST

तर हल्ल्याचं व्हिडिओ शूटिंग सार्वजनिक करणार

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं हल्ला करून दहशतवाद्यांचे 7 तळ उद्धवस्त केले.

Sep 29, 2016, 06:03 PM IST

सियाचिन... जिथे जवान पावला-पावलाला खेळतो मृत्यूशी लपाछपी!

...इथे पावलापावलावर मृत्यूशी संघर्ष असतो... तिथलं सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल तर ते म्हणजे जगणं... इथे तैनात असलेला जवान तीन महिन्यांनी सुखरुप बेस कॅम्पवर परतला तर तो असतो त्याचा पुनर्जन्म... 

Feb 10, 2016, 09:12 PM IST

भारत-पाक सीमारेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार

पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारताला पुन्हा एकदा आव्हान दिलंय. पूँछमध्ये सीमारेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आलाय. रात्री 12 वाजता आणि सकाळी 6 वाजता पाकिस्तानकडून ही फायरिंग करण्यात आली. 

Jun 1, 2015, 06:13 PM IST

पाकचा पुन्हा गोळीबार ५ गावकरी ठार, ३४ जण जखमी

पाकिस्तानी सैन्याच्या मुजोर कुरापती अद्यापही थांबलेल्या नसून, पाकनं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर जम्मू आणि पूंछ सेक्टरमध्ये भीषण गोळीबार केला़य. यात ५ भारतीय गावकरी ठार तर ३४ जण जखमी झाले आहेत.

Oct 7, 2014, 07:15 AM IST

पाकिस्तानकडून शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन सुरूच

पाकिस्तानच्या सैन्याकडून शनिवारपासून सीमारेषेवर गोळीबार होत आहे. भारतामध्ये दहशतवादी घुसवण्यासाठी हा गोळीबार चालू आहे. पण भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचा हा डाव धुळीस मिळवला आहे

May 4, 2014, 06:36 PM IST

लष्कराचे हात कारवाईसाठी खुले: अँटनी

सीमारेषेवरील परिस्थितीचं गांभीर्य आता संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांच्या लक्षात आलेलं दिसतंय. त्यामुळंच ‘योग्य वाटेल` ती कारवाई करण्यास भारतीय लष्करास आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी आज स्पष्ट केलं.

Aug 12, 2013, 04:02 PM IST

`चर्चेसाठी पाकनं आधी चूक कबूल करावी`

‘पाकिस्ताननं पहिल्यांदा आपली चूक कबूल करावी आणि भारतीय सैनिकांची क्रूर पद्धतीनं हत्या करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी’, असं केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांनी म्हटलंय.

Jan 17, 2013, 02:52 PM IST