सीबीआय

Sanjiv Punalekar arrested for Narendra Dabholkar murder case PT15M45S

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकरांना अटक

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयनं संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांना अटक केली आहे.

May 25, 2019, 09:05 PM IST

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकरांना अटक

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयनं संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांना अटक केली आहे.

May 25, 2019, 07:49 PM IST

ऐन निवडणुकीत साखर घोटाळ्याची चौकशी सुरू, मायावती अडचणीत

ऐन लोकसभा निवडणूक २०१९ च्या रणधुमाळीत हा घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आलाय

Apr 27, 2019, 08:32 AM IST

आजारपणाचं केवळ निमित्त, लालूंच्या जामीन अर्जामागचं कारण वेगळंच...

सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला नोटीस जारी करत दोन आठवड्यांत लालूंच्या याचिकेवर उत्तर देण्यास सांगितलं होतं

Apr 9, 2019, 01:17 PM IST

Mamata vs CBI: राजीव कुमार यांना कोलकाताच्या आयुक्तपदावरून हटवले

या कारवाईविरुद्ध ममता बॅनर्जी यांनी दोन दिवस धरणे आंदोलन केले होते.

Feb 18, 2019, 04:38 PM IST

सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला पुन्हा फटकारले; आदेश डावलल्याने सरन्यायाधीश संतप्त

यापुढे कधीही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करू नका, अशी सक्त ताकीद सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिली. 

Feb 7, 2019, 05:00 PM IST

MamataVsCBI: हा आमचाच विजय, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर दीदींची प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय पश्चिम बंगाल पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची शिलांगमध्ये चौकशी करणार आहे

Feb 5, 2019, 12:28 PM IST

सीबीआय विरुद्ध पोलीस आणि ममता बॅनर्जी यांचं 'राज'कारण

पश्चिम बंगालमधील कायदा आणि राजकारणातील लढाई

Feb 5, 2019, 11:43 AM IST

West Bengal CBI matter: पोलीस आयुक्त हाजीर होss; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

 चौकशी प्रक्रियेत सहकार्य करा 

Feb 5, 2019, 11:29 AM IST

CBI issue in West Bengal: 'सत्ताधाऱ्यांच्या वाढत्या हुकूमशाहीमुळे देश धोक्यात'

सत्ताधारी भाजपच्या भूमिकेवर विरोधी पक्षनेत्यांकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त 

 

Feb 4, 2019, 12:27 PM IST

सीबीआयच्या संचालकपदासंबंधी आज मोठी घोषणा

महत्त्वाच्या महत्त्वाच्या पदावर होणार कोणाची नियुक्ती

Feb 2, 2019, 10:33 AM IST

सीबीआय संचालक राव नियुक्ती : विरोधातील याचिकेवर सुनावणीत सहभाग नाही - सिक्री

  नागेश्वर राव यांच्या नियुक्तीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या खंडपीठात भाग न घेण्याचा निर्णय न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांनी घेतला आहे. 

Jan 24, 2019, 04:29 PM IST

दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयला उच्च न्यायालयाने फटकारले

 दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला जोरदार फटकारले आहे.  

Jan 17, 2019, 04:24 PM IST