सीबीआय

न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी, अंतिम निकालाची शक्यता

 सीबीआयचे विशेष न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्याविषयीच्या याचिकांवर अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे.   

Apr 19, 2018, 07:28 AM IST

सतीश शेट्टी हत्या प्रकरण : आयआरबीच्या म्हैसकरला सीबीआयकडून क्लीन चीट वादात

सतीश शेट्टी हत्या प्रकरण : आयआरबीच्या म्हैसकरला सीबीआयकडून क्लीन चीट वादात

Apr 18, 2018, 05:19 PM IST

नऊ वर्षानंतर सतीश शेट्टी हत्या प्रकरणाला वेगळं वळण

या प्रकरणात फिर्यादी असलेले सतीश शेट्टी यांचे भाऊ संदीप शेट्टी यांनाही यासंदर्भात माहिती नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 

Apr 18, 2018, 05:06 PM IST

उन्नाव गँगरेप प्रकरण : आरोपी भाजप आमदार कुलदीप सेंगरला अटक

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण

Apr 13, 2018, 07:23 AM IST

लालूंच्या घरावर CBIचे छापे, तेजस्वी यादवांची ४ तास केली कसून चौकशी

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, छापे टाकलेल्या ठिकाणी सीबीआय अद्यापही चौकशी करत आहे.

Apr 10, 2018, 07:17 PM IST

नवा घोटाळा: पीएनबीनंतर IDBI बॅंकेलाही ७७२ कोटींचा चुना

IDBIबॅंकेत बनावट कागदपत्रांद्वारे  ७७२ कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. हा घोटाळा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील ५ शाखांमध्ये झालेल्याची प्राथमिक माहिती आहे.

Mar 28, 2018, 05:49 PM IST

आणखी एक बँक घोटाळा, सीबीआयकडून १३९४ कोटी रुपयांचा गुन्हा दाखल

पंजाब नॅशनल बँकेनंतर आता आणखी एक नवीन घोटाळा समोर आला आहे.

Mar 22, 2018, 08:35 PM IST

नीरव मोदी आणि माल्याच नाही तर हे ३१ व्यापारी झाले परदेशात फरार, वाचा संपूर्ण लिस्ट

  परराष्ट्र राज्य मंत्री एम जे अकबर यांनी गुरूवारी दिलेल्या माहितीनुसार विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोकसीसह ३१ व्यापारी सीबीआयशी संबंधीत प्रकरणात परदेशात फरार झाले आहेत. विजय माल्या, आशीष जोबनपूत्र, पुष्पेश कुमार वैद्य, संजय कालरा, वर्षा कालरा आणि आरती कालरा यांच्या प्रत्यार्पणासंबंधीची विनंती सीबीआयने केली केल्याचे अकबर यांनी यांनी सांगितले आहे. या विनंतीला संबंधीत देशांकडे पाठविण्यात आली आहे. सन्नी कालरा संदर्भातील प्रत्यार्पणासंबंधी सीबीआयच्या आग्रहावर परराष्ट्र मंत्रालय विचार करत आहे. 

Mar 14, 2018, 08:38 PM IST

चाईल्ड पॉर्नोग्राफी रॅकेट : सीबीआयचा खुलासा व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये ४० देशांचे ११९ लोक

सीबीआय चौकशीत पुढे आले आहे की, मोबाईलवरील व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून चाईल्ड पोर्नोग्राफी रॅकेट चालत असून, त्यात ४० देशांतील सुमारे ११९ लोक सहभागी आहेत. धक्कादायक असे की यात सर्वाधीक भारतीय लोक तर, त्यानंतर पाकिस्तान, अमेरिकेसह इतर देशांच्या लोकांचा समावेश आहे.

Mar 13, 2018, 10:34 PM IST

इंद्राणी मुखर्जी आणि कार्ति चिदंबरमचा काय संबंध?

काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिंदबरम यांचा मुलगा कार्ति चिदंबरम याच्या अटकेच्या प्रकरणानं आता राजकीय वळण घेतलंय. 

Feb 28, 2018, 10:11 PM IST

नवी दिल्ली | कार्ती चिदंबरम यांना झालेली अटक सुडबुद्धीने - काँग्रेस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 28, 2018, 12:44 PM IST

कार्ती चिदंबरम यांना सीबीआयने केली अटक

  काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र आणि प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ कार्ती चिदंबरम यांना सीबीआयनं अटक केलीय. 

Feb 28, 2018, 10:00 AM IST

व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला सीबीआयने केली अटक

सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) ने २२ फेब्रुवारीला जागतिक बाल लैंगिक शोषण करणाऱ्या रॅकेटचा भांडफोड केला.

Feb 24, 2018, 04:39 PM IST

नीरव मोदींचे भारतीयांना उत्तर; एक मजेदार व्हिडिओ

पंजाब नॅशनल बॅंकत (पीएनबी) हजारो कोटी रूपयांचा घोटाळा करून भारताबाहेर पसार झालेल्या निरव मोदीबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

Feb 24, 2018, 11:36 AM IST