कार्ती चिदंबरम यांना सीबीआयने केली अटक

  काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र आणि प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ कार्ती चिदंबरम यांना सीबीआयनं अटक केलीय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 28, 2018, 10:06 AM IST
कार्ती चिदंबरम यांना सीबीआयने केली अटक title=

चैन्नई :  काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र आणि प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ कार्ती चिदंबरम यांना सीबीआयनं अटक केलीय.

INX मीडिया भ्रष्टाचाराप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. याप्रकरणात कार्ती चिदंबरम यांची सीबीआयनं याआधी अनेकदा चौकशी केली आहे.