बीसीसीआयची छप्परफाड कमाई, तर 'हे' सर्वात गरीब क्रिकेट बोर्ड... पाकिस्तान कोणत्या क्रमांकावर?
BCCI Net Worth : आयसीसी मान्यता असलेल्या 108 देशात क्रिकेट खेळलं जातं. पण काही मोजक्या देशात क्रिकेट खेळाची लोकप्रियता जास्त आहे. पण तु्म्हाला माहित आहे का जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड कोणतं आहे.
Jul 12, 2024, 03:09 PM ISTसीए कसं बनायचं? किती मिळतो पगार?
भारतात चार्टर्ड अकाउंटंट (CA) होण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) चा सीए अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.
Feb 20, 2024, 06:50 PM ISTकेवळ 20% दृष्टी असलेल्या किंजल पोपटने पार केला CA चा पहिला टप्पा
Feb 2, 2018, 08:39 PM ISTसीए अंतिम परीक्षेत डोंबिवलीचा परेश शेठ देशात पहिला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2017, 06:02 PM ISTसीए अंतिम परीक्षेत डोंबिवलीचा परेश शेठ देशात पहिला
सीए अर्थात चार्टर्ड अकाऊंटन्ट अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झालाय.
Jul 18, 2017, 01:07 PM ISTनोटाबंदीनंतर ३ लाखांहून अधिक कंपन्यांवर तपास यंत्रणांची नजर - मोदी
देशात जीएसटी लागू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीत इंदिरा गांधी स्टेडिअममध्ये चार्टर्ड अकाऊंटंटशी संवाद साधला. यावेळी बोलताना मोदींनी गुड अँड सिंपल टॅक्स अशा शब्दांत जीएसटीचं वर्णन केलं.
Jul 1, 2017, 07:59 PM ISTसीए, सीएससाठी उत्तम पर्याय...एकत्वम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2017, 09:00 PM ISTमुख्यमंत्री फडणवीसांच्या गृहखात्याविरोधात सर्वाधिक तक्रारी
महाराष्ट्राचं गृहखातं सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना मुख्यमंत्र्यांकडून महत्वाचं गृहखातं सांभाळलं जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून सतत होत असतो.
Aug 23, 2016, 10:33 AM ISTचहावाला बनला सीए आणि आता ब्रॅण्ड अॅम्बेसिडर
चहावाला, सीए आणि आता ब्रॅण्ड अॅम्बेसिडर.. होय ही एखादी कल्पना नसून सत्य आहे...पुण्याच्या सोमनाथ गिरामनेनं हा अविश्वसनीय असा प्रवास केलाय. व्यवसायाने चहावाला असणा-या सोमनाथनं सीएच्या परिक्षेत यश मिळवुन तरुणांपुढे एक आदर्श ठेवलाय.
Jan 24, 2016, 10:04 PM IST‘सीए’ परिक्षेत पुण्याची हर्षा देशात तिसरी!
शुक्रवारी, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडिया’तर्फे मे-जून महिन्यात घेतल्या गेलेल्या ‘सीए’ परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय. यामध्ये, पुण्यातल्या हर्षानं तिसरा क्रमांक पटकावलाय.
Aug 9, 2014, 11:10 AM ISTपरीक्षाचं चाललयं तरी काय?
एमकॉमची परीक्षा २ मे ऐवजी ५ मे रोजी होण्याचे विद्यापीठाने तूर्तास जाहीर केले आहे. परंतु सीएच्या परीक्षांमुळे ही तारीखही पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
May 1, 2013, 12:03 PM ISTपरीक्षा... विद्यार्थ्यांना दिलासा.... परीक्षा लांबणीवर
सीए आणि एमपीएससी परीक्षा विद्यापीठाच्या परीक्षांच्या दिवशीच आल्याने अखेर विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला.
Apr 30, 2013, 12:13 PM ISTझोपड्डीतील मुलींची 'सीए' गवसणी
बातमी एका जिद्दीची. ठरवलं तर काय घडू शकतं त्या आत्मविश्वासाची.प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मुंबईच्या प्रेमा जयकुमारनं सीए परीक्षेत देशात पहिला येण्याचा मान मिळवलाय. कोल्हापूरमध्ये झोपडीत राहणा-या धनश्री तोडकरही सीए परीक्षेत उत्तीर्ण झालीए.
Jan 23, 2013, 06:21 PM IST