Tech Knowledge : किती दिवस रिचार्ज न केल्यानंतर SIM बंद होतं; ते दुसऱ्याच्या नावावर कधी इश्यू होतं?
Tech Knowledge : आजकाल अनेक जण स्मार्टफोनमुळे असो किंवा गरजेनुसार 2 सिम कार्ड बाळगतात. पर्सनल आणि प्रोफोशन कामासाठी 2 सिम कार्ड सहसा वापरले जातात. पण अनेक वेळा तुम्ही 2 सिम कार्डपैकी एक सिम रिचार्ज करायला विसरलात. किंवा काही कारणामुळे अनेक दिवस तुमचं एक सिम कार्ड रिचार्ज केलं नाही. अशावेळी ते SIM कधी बंद होत याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Jan 30, 2024, 11:37 AM ISTअनलिमिटडेड इंटरनेटसह मेसेजही फ्री देणारे सिम लॉन्च, १६५ देशांमध्ये मिळणार सुविधा
मोबाईल सिमकार्ड देणारी कंपनी चॅट सिमने एक धमाकेदार सिमकार्ड लॉन्च केले आहे. हे कार्ड तुम्हला अनलिमिटडेड इंटरनेट आणि मेसेजही फ्री देणार आहे.
Feb 24, 2018, 10:47 AM ISTया शब्दांचे फुलफॉर्म तुम्हाला माहीत आहेत का?
हल्लीच्या व्यस्त शेड्यूल्डमुळे प्रत्येकजण शॉटकर्ट वापरतो. साध्या संवादापासून ते सोशल साईटवर केल्या जाणाऱ्या चॅटिंगमध्ये अधिकाधिक शॉटफॉर्मचा वापर केला जातो. केवळ मोठेच नाही तर लहानगे विद्यार्थ्यीही या शॉटकर्टचा वापर करु लागलेत. रोजच्या वापरातले अनेक शब्दही आपण शॉटकर्टमध्येच वापरतो.
Oct 14, 2016, 01:29 PM ISTसिम न बदलता करा दुसऱ्या नंबरवरून कॉल
अपरिचीत वा परिचीत व्यक्तीला कॉल करण्याचा प्रॅन्क तुम्ही कधीतरी केला असेलच... मात्र ट्रूकॉलरमुळे तुम्ही पकडले गेले असाल, पण तुम्हाला माहितेय का, की असेदेखील एक अॅप आहे ज्याने तुम्ही तुमच्याच सिमवरून कॉल कराल पण समोरच्याला मात्र वेगळाच नंबर दिसेल.
Jun 19, 2016, 10:53 PM ISTखूशखबर! नोकियाचा स्वस्त बेसिक ड्युअल सिम फोन बाजारात
बाजारात नुकताच लाँच झालेल्या नोकियाच्या अँड्रॉईड फोनला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. असं असतानाच फिनिश कंपनीनं नोकियाचा स्वस्तातला डयुयल सिमचा बेसिक फोन `नोकिया २२०` लॉन्च केलाय. `नोकिया २२०` ज्यांना टचफोन आवडत नाही किंवा वापरताना अडचण येते अशा खास ग्राहकांच्या पसंतीस पडणार आहे.
Mar 24, 2014, 04:09 PM IST