सिद्धिविनायक मंदिर

मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी VIP, VVIP दर्शन पास बंद होणार?

मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी VIP, VVIP दर्शन पास बंद करावा अशी मागणी मनसेनेकेली आहे. 

Jun 22, 2024, 05:41 PM IST

आजपासून सिद्धिविनायक मंदिर बंद, पाहा कधीपासून घेता येणार दर्शन

Siddhivinayak Temple Closed : सिध्दिविनायक मंदिर आजपासून बंद असणार आहे. श्रींच्या मूर्तीचं दर्शन आजपासून पाच दिवसांसाठी बंद (closed) राहणार. सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे.
त्यामुळे आजपासून ते 7 जानेवारी दरम्यान मंदिर भक्तांसाठी बंद असणार आहे. 

Jan 3, 2024, 10:40 AM IST

New Year 2023 : थर्टी फस्टचे सेलिब्रेशन देवाच्या दारात, साई मंदिर रात्रभर खुलं राहणार; सिद्धिविनायकाचं पहाटे 3 वाजल्यापासून दर्शन

New Year 2023 : थर्टी फस्ट सेलिब्रेशन देवाच्या दारात करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. शिर्डीचे  साई मंदिर 31  डिसेंबरला रात्रभर भाविकांसाठी खुलं राहणार आहे. तर, मुंबईतील सिद्धिविनायकाचं 1 जानेवारीला पहाटे तीन वाजल्यापासून दर्शन सुरु होणार आहे.   

Dec 28, 2022, 11:57 PM IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 'देऊळ' बंद

 कोरोनामुळे राज्यातील देवस्थान बंद ठेवण्याची विनंती

Mar 16, 2020, 04:21 PM IST
Siddhivinayak Temple Organised Atharvashirsha Pathan In Presence Of Anuradha Paudwal PT3M51S

मुंबई | सिद्धिविनायक मंदिरात महिलांचं एकत्र अथर्वशीर्ष पठण

मुंबई | सिद्धिविनायक मंदिरात महिलांचं एकत्र अथर्वशीर्ष पठण

Sep 5, 2019, 12:45 AM IST
Mumbai Aadesh Bandekar Doing Pranpratistha At Siddhivinayak Temple PT45S

मुंबई | सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

मुंबई | सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

Sep 2, 2019, 05:20 PM IST
Mumbai Siddhivinayak Temple Trust To Help People In Flood Situation PT59S

मुंबई : पूरग्रस्तांना सिद्धिविनायक मंदिराकडून पिण्याचं शुद्ध पाणी पाठवणार

मुंबई : पूरग्रस्तांना सिद्धिविनायक मंदिराकडून पिण्याचं शुद्ध पाणी पाठवणार

Aug 9, 2019, 10:00 PM IST

तिवरे धरणग्रस्त गाव सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट घेणार दत्तक

तिवरे धरणग्रस्त गाव श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट दत्तक घेणार आहे. 

Jul 16, 2019, 11:16 AM IST
THANE FRAUD CALL AROPI ARRESTED PT2M

ठाणे । सिद्धिविनायक मंदिर उडविण्याची धमकी । एकाला अटक

सिद्धिविनायक मंदिर उडविण्याची धमकी

Jun 18, 2019, 08:20 AM IST

अक्षय्य तृतीयेला बाप्पाला आंब्यांचा नैवेद्य तर विठ्ठलाला फुलांची आरास

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे, त्यामुळे आज सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी आहे

May 7, 2019, 09:19 AM IST

मुंबई | एलफिस्टन ते सिद्धिविनायक मंदिर मोफत बस सेवा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 09:02 PM IST

सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेशोत्सव, वाहतूक अन्य रस्त्यावर वळवली

श्री सिद्धिविनायक रथ यात्रेमुळे दादर-प्रभादेवी परिसरातील वाहतूक सायंकाळी ४ वाजेपासून अन्य मार्गांवर वळविण्यात आली आहे. 

Jan 21, 2018, 11:15 AM IST

मुंबई | सिद्धिविनायक मंदिर पुढील 5 दिवस राहणार बंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 10, 2018, 10:57 PM IST

प्रभादेवीचे सिद्धिविनायक मंदिर 5 दिवस बंद राहणार

मुंबईकरांचं श्रद्धा स्थान आणि आराध्य दैवत असलेलं प्रभादेवीचं सिद्धिविनायक गणपती मंदिर. 

Jan 10, 2018, 08:22 PM IST