सिझेरियन

कोरोनाबाधित महिलेची यशस्वी सिझेरियन प्रसूती, माता आणि बाळ दोघीही सुखरुप

योग्य पद्धतीने काळजी घेऊन प्रसूती केल्याने आई आणि बाळ दोघंही सुखरुप

May 1, 2020, 05:43 PM IST

सिझेरियन डिलिव्हरी : कारवाईसंदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळली

शस्त्रक्रिया म्हणजेच सिझेरियन डिलिव्हरी करुन बाळंतपण करणाऱ्या खासगी रुग्णालयाविरोधात कारवाई करण्यासंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे.सिझेरियन डिलिव्हरीसंदर्भात न्यायालयानं निर्देश द्यावेत अशी तुमची इच्छा आहे का असा सवाल न्यायालयानं याचिकाकर्त्याला केला.

Aug 3, 2018, 11:22 PM IST

पुण्यात सिझेरियनची संख्या वाढतेय

घरात बाळ होणं हे कोणत्याही कुटुंबासाठी आनंदाचीच गोष्ट..... पण सध्या बाळ जन्माला येण्याची प्रक्रिया फारच झटपट झालीय का...... नॉर्मल डिलीव्हरीपेक्षा सिझेरियनची संख्या वाढतेय..... नेमकं हे का होतंय..... ? 

Oct 30, 2017, 11:48 PM IST

खबरदार! खाजगी रुग्णालयात सिझेरियन डिलिव्हरीज झाल्या तर...

एखाद्या खाजगी रुग्णालयात 50 टक्क्यांहून अधिक महिलांची प्रसुती सिझेरियन पद्धतीनं झाल्याचं आढळलं तर अशा रुग्णालयांवर कारवाई केली जाईल.

Apr 18, 2017, 09:21 PM IST

सिझेरियन गरजेपोटी की डॉक्टरांच्या लालसेपोटी?

आई होणं ही कुणाही महिलेच्या आयुष्यातली सर्वात मोठी आनंदाची बाब असते. या आनंदाच्या भरात बाळाचा जन्म कसा होतो, याकडं आपण साफ दुर्लक्ष करतो. आणि त्याचाच फायदा उकळतात ते काही धनलोभी डॉक्टर... नैसर्गिक बाळंतपणाऐवजी सिझेरियन शस्त्रक्रिया करून बाळ जन्माला घालण्यावर डॉक्टरांचा भर असतो. काय आहे यामागचं षडयंत्र?

Mar 7, 2017, 01:56 PM IST

ऑपरेशनद्वारे प्रसूती आई-बाळासाठी हानिकारकच!

जगभरात महिलांच्या प्रसूती प्रसंगी ऑपरेशन करून अर्भकाला आईच्या पोटातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सर्रास वापरली जाते. पण, याच प्रक्रियेवर जागतिक स्वास्थ संघटनेनं (डब्ल्यूएचओ) चिंता व्यक्त केलीय. 

Apr 13, 2015, 01:15 PM IST