लडाख नव्हे, त्याहून सुंदर अशा भारतातील 'या' ठिकाणाला फिरस्त्यांची पसंती; भटकंतीसाठी उत्तम पर्याय
Travel News : बरं यात आणखी एक गटही येतो बरं. तो गट म्हणजे समुद्रप्रेमी आणि पर्वतप्रेमींचा. डोंगररांगा, वळणवाटा आणि शहरी धकाधकीपासून दूरवरच्या प्रदेशाला भेट देणाची तुमचीही इच्छा आहे? मग हा पर्याय देईल तुमच्या भटकंतीला खरी रंगत.
May 6, 2024, 02:58 PM ISTSikkim Floods Video : सिक्कीममध्ये ढगफुटीनंतर नद्यांना रौद्र रुप; लष्कराचे 23 जवान बेपत्ता
Sikkim Floods : काही महिन्यांपूर्वी उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये झालेल्या पूरामागोमाग आता सिक्कीममध्येही अशीच परिस्थिती उदभवल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 4, 2023, 09:37 AM IST
IRCTC देतंय सिक्कीम- गंगटोकच्या निसर्गसौंदर्याशी एकरुप होण्याची संधी; पाहा Indian Railway चा खास प्लान
Indian Railway : 'देखो अपना देश' या उपक्रमाअंतर्गत भारतीय रेल्वेकडून यावेळी देशाचा आणखी एक भाग फिरण्याची संधी तुम्हाला दिली जाणार आहे.
Sep 21, 2023, 01:35 PM IST
भारत- चीन सैन्यांमधील तणावाबाबत लष्कर प्रमुखांचा मोठा खुलासा
लडाख आणि सिक्कीममध्ये नेमकं काय घडलं होतं?
May 13, 2020, 08:40 PM ISTमोठी बातमी : भारत- चीनचे सैनिक भिडले आणि....
हा वाद मिटवला गेला खरा पण....
May 10, 2020, 11:35 AM IST'या' सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा नाही
ही मुभा काढून घेण्यात आली आहे
Mar 11, 2020, 06:18 PM ISTचीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी भारताची नवी खेळी
डोकलाम भागात २०१६ मध्ये भारत आणि चीन दरम्यान ७३ दिवसांपर्यंत तणाव सुरू होता
Dec 19, 2018, 11:51 AM ISTसिक्कीममधल्या पॅक्याँग विमानतळाचं आज उदघाटन
सिक्कीममधला पहिला आणि देशातला १०० वा विमानतळ असणार आहे.
Sep 24, 2018, 08:31 AM ISTसिक्कीमबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरून प्रियांका चोप्राची माफी
सिक्कीमबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून प्रियांका चोप्रानं माफी मागितली आहे.
Sep 14, 2017, 05:10 PM ISTचीनच्या धमकीनंतरही सिक्कीममध्ये स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी
सिक्किममध्ये सीमेवर भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण आहे. चीनकडून सतत धमक्या दिल्या जात आहे. चीनमधील प्रसार माध्यमं देखील रोज भारत विरोधी बोलत आहेत. भारताला सिक्कीममधून बाजुला न झाल्यास चीन 'सिक्किमच्या स्वतंत्रतेचं समर्थन करेल' अशी देखील धमकी दिली जात होती.
Aug 14, 2017, 01:26 PM ISTडोकलाम सीमेवर तणाव : भारताकडून आणखी जवान तैनात, सतर्कतेचा इशारा
भारत- चीन सीमेवर तणाव वाढला आहे. चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळे सिक्कीम आणि अरुणाचलमध्ये भारताकडून आणखी जवान तैनात करण्यात आलेत. भारतीय लष्कराकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Aug 12, 2017, 08:32 AM IST'कोणत्याही समस्येवर युद्ध पर्याय असू शकत नाही'
कोणत्याही समस्येवर युद्ध हा पर्याय नाही, त्यामुळे डोकलामच्या प्रश्नावर चर्चेतूनच तोडगा काढावा लागेल
Aug 3, 2017, 09:50 PM ISTयुद्धासाठी तयार राहा, चीनचे लष्कराला आदेश
युद्धासाठी चीनच्या लष्करानं तयार रहावं असे आदेश चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी दिले आहेत.
Jul 30, 2017, 10:07 PM ISTसिक्कीममधल्या कोंडीवरून चीनचे इशारे सुरूच
सिक्कीममध्ये झालेल्या कोंडीवरून भारताला इशारे देणं चीननं सुरूच ठेवलंय.
Jul 24, 2017, 11:16 PM IST