साहित्यिक

Osmanabad Senior Novelist Bhaskar Chandanshiv On Sahitya Sanmelan PT4M56S

उस्मानाबाद | साहित्यिकांच्या नजरेतून संमेलन...

उस्मानाबाद | साहित्यिकांच्या नजरेतून संमेलन...

Jan 11, 2020, 11:00 PM IST
Goa Novalist Passed Away On 8th February He Was 53 Years Old PT2M27S

पणजी । ज्येष्ठ साहित्यिक, माजी उपसभापती विष्णू सूर्या वाघ यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी उपसभापती विष्णू सूर्या वाघ यांचे दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन निधन झाले. मृत्यूसमयी वाघ यांचे वय ५३ वर्षे होते. वाघ यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी आणि कोंकणी साहित्यिक विश्वाला तसेच राजकीय क्षेत्रालाही धक्का बसला. वाघ हे २०१२ मध्ये गोवा विधानसभा निवडणुकीत सांतआंद्रेमधून निवडून आले होते. ते प्रथमच गोवा विधानसभेचे सदस्य बनले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपसभापती पदाची जबाबदारी आली होती.

Feb 14, 2019, 12:05 AM IST

ज्येष्ठ साहित्यिक, माजी उपसभापती विष्णू सूर्या वाघ यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी उपसभापती विष्णू सूर्या वाघ यांचे दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन निधन झाले.  

Feb 13, 2019, 11:07 PM IST

मान्यवरांच्या उपस्थितीत 'संघर्षातून यशाकडे' पुस्तकाचे प्रकाशन

शिक्षणक्षेत्रात मुशाफिरी करतांना भाऊसाहेबांना आलेल्या अनुभवांवर या पुस्तकांत भाष्य करण्यात आलंय.

May 7, 2018, 09:15 AM IST

ज्येष्ठ विचारवंत आणि 'पद्मश्री' डॉ. पानतावणे यांचं निधन

ज्येष्ठ विचारवंत आणि 'पद्मश्री' डॉ. पानतावणे यांचं निधन 

Mar 27, 2018, 11:34 AM IST

ज्येष्ठ विचारवंत आणि 'पद्मश्री' डॉ. पानतावणे यांचं निधन

ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ गंगाधर पानतावणे यांचं निधन झालं. औरंगाबादमध्ये पानतावणेंनी अखेरचा श्वास घेतला. 

Mar 27, 2018, 09:17 AM IST

पुणे | साहित्यिकांच्या सहवासात साहित्य सफर

पुणे | साहित्यिकांच्या सहवासात साहित्य सफर

Mar 15, 2018, 09:47 PM IST

सातारा | माकडाच्या हजेरीमुळे साहित्यिकांची बोबडी वळली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 06:25 PM IST

‘साहित्यिकांनी आपल्या मानधनाचा त्याग करावा’

बडोद्यात १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान ९१वं आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित होत आहे.

Nov 21, 2017, 10:57 AM IST

ज्येष्ठ साहित्यिक मु. ब. शाह यांचं निधन

ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक प्राध्यापक मु. ब. शाह यांचं निधन झाले आहे. वृद्धापकाळाने धुळ्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Oct 8, 2017, 01:11 PM IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा विदर्भात

अखिल भारतीय साहित्य समेलन यंदा विदर्भात रंगणार आहे. यंदाचे साहित्य संमेलन कोठे रंगणार याबाबत गेली अनेक दिवस चर्चा आणि उत्सुकत हाती. दरम्यान, निवडसमितमध्ये झालेल्या मतदानात ५ विरूद्ध १ अशा मतदानाने विदर्भावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Sep 10, 2017, 01:08 PM IST

ग्रामीण भागातील लेखकाला दोनवेळची चूल पेटण्यासाठी करावी लागतेय मजूरी

राज्य शासन साहित्य संमेलनावर लाखो रुपये खर्च करत असताना मात्र ग्रामीण भागातील लेखक दुर्लक्षित झाला आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शंकर कवळे या मातंग समाजातील लेखकाला आज घरातील दोनवेळची चूल पेटविण्यासाठी गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणून राबावं लागतंय. जगाला माणुसकीची किंमत शिकविणाऱ्या या साहित्यिकाला मदतीची गरज आहे.

Aug 5, 2017, 07:56 AM IST

ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचं निधन झालं आहे. आंबेडकरी साहित्य चळवळीमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता.

Dec 23, 2016, 11:46 PM IST

'मराठी माणसानं केंद्रीय नेतृत्व करावं'

'मराठी माणसानं केंद्रीय नेतृत्व करावं'

May 11, 2016, 10:06 PM IST