अपघातग्रस्त सावित्री नदीवरचे पुलाचे भग्नावशेष हटविले
मुंबई गोवा महामार्गावरच्या अपघातग्रस्त सावित्री नदीवरचे पुलाचे भग्नावेश अखेर आयोगाच्या परवानगीनंतर हटवण्यात आले आहेत.
Nov 28, 2017, 01:33 PM ISTमुंबई - गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल सोमवारपासून वाहतुकीला खुला
रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल गतवर्षी पावसात कोसळून मोठी दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले. हा पूल बांधून पूर्ण झाला असून या पुलाचे सोमवारी दि. ५ जून रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे.
Jun 3, 2017, 07:48 PM ISTमहाड पुलाचे काम रखडल्याने गडकरींनी व्यक्त केली दिलगिरी
केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी केली. हे काम रखडल्यानं रायगडकरांना त्रास झाल्याबददल दिलगिरी व्यक्त केली. त्याचवेळी कामाची गती आता वाढल्यानं समाधान व्यक्त केलं.
Mar 3, 2017, 06:05 PM ISTसावित्री नदी पुलाचे बांधकाम जून पूर्वी पूर्ण : गडकरी
रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री नदीवरील अपघातग्रस्त पुलाच्या शेजारीच नवीन पूल बांधण्याचे काम युदधपातळीवर सुरू आहे. हे काम येत्या जून पूर्वी पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
Mar 3, 2017, 06:00 PM IST