साखरपुडा

अभिनेत्री सना कपूरने गुपचूप पद्धतीने केला साखरपुडा

चाकलेट बॉय आणि अभिनेता शाहिद कपूरची लहान बहिण सना कपूरचा साखरपुडा झाला आहे. एका वेबसाईटने असा दावा केला आहे की, सनाने अभिनेता मनोज पहवा आणि सीमा पहवा यांचा मुलगा मयंक पहवासोबत साखरपुडा केला केला आहे. ओम पुरी यांचं निधन झाल्याने दोघांचा साखरपुडा अतिशय शांत पद्धतीने करण्यात आला आहे.

Jan 16, 2017, 01:08 PM IST

शाहिदच्या बहिणीनं केला गुपचूप साखरपुडा!

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याच्याप्रमाणेच त्याची बहिण सना कपूर हिनंदेखील गुपचूप साखरपुडा केल्याचं समोर येतंय. 

Jan 14, 2017, 04:04 PM IST

देशातील सर्वात युवा खासदाराचा साखरपुडा

देशातील सर्वात युवा खासदार आणि इंडियन नॅशनल लोकदल पक्षाचे नेता नेता दुष्यंत चौटाला यांचा मंगळवारी मेघना अहलावत हिच्यासोबत साखरपुडा झाला. गुडगावमधील एका हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झाला.

Jan 4, 2017, 01:52 PM IST

अनुष्कासोबतच्या साखरपुड्यावर विराटची प्रतिक्रिया

बॉलीवूड तसेच क्रिकेट वर्तुळात रंगलेल्या विराट-अनुष्काच्या साखरपुड्यांच्या चर्चांना अखेर खुद्द कसोटी कर्णधार विराटने पूर्णविराम दिलाय.

Dec 30, 2016, 10:47 AM IST

सेरेना विल्यम्सने रेडिटवरुन केली साखरपुडयाची घोषणा

अमेरिकेची टेनिसस्टार सेरेना विल्यम्सने सोशल मीडिया वेबसाईट रेडिटवर आपल्या साखपुड्याची घोषणा केलीये. 

Dec 30, 2016, 09:57 AM IST

एक जानेवारी 2017ला विराट-अनुष्काचा साखरपुडा?

एक जानेवारी 2017ला विराट-अनुष्काचा साखरपुडा?

Dec 29, 2016, 10:02 PM IST

एक जानेवारी 2017ला विराट-अनुष्काचा साखरपुडा?

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा एक जानेवारी 2017ला साखरपुडा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Dec 29, 2016, 04:14 PM IST

सोनाक्षीचा साखरपुडा झाला असल्याची चर्चा

सोनाक्षी सिन्हाकडे सध्या चांगले सिनेमे आहेत.मात्र तिच्या पर्सनल लाईफमुळेच सोनाक्षी सध्या चर्चेत आहे..गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षीचा साखरपुडा झाला असल्याची चर्चा सुरु होती.

Oct 19, 2016, 10:23 AM IST

कुस्तीपटू साक्षी मलिकने केला पहेलवान सत्यव्रतसोबत साखरपुडा

रिओ ऑलिंपिकमध्ये महिला कुस्ती स्पर्धेत कास्य पदक जिंकणारी भारतीय खेळाडू साक्षी मलिकचा साखरपुडा झाला आहे. साक्षीचा रोहतकमधील तिच्या घरी आज सत्यव्रत सांगवानसोबत साखरपुडा झाला. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.

Oct 16, 2016, 07:44 PM IST

युवराजसोबत साखरपुडा झाल्यानंतर या अभिनेत्रीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

भारतीय क्रिकेट टीमचा ऑलराऊंडर युवराज सिंहने मागच्या वर्षी दिवाळीला बालिवूड अभिनेत्री हेजल कीचसोबत साखरपुडा केला. पण यांचं लग्न अजून झालेलं नाही. वाढदिवशी युवराज हेजलसोबत विवाह बंधनात अडकणार होता पण एका जवळच्या नातेवाईकाचं निधन झाल्याने विवाह झाला नाही.

Sep 1, 2016, 03:43 PM IST

मंदना करिमीचा झाला साखरपुडा

रिअॅलिटी शो बिग बॉसमधून चर्चेत आलेली अभिनेत्री मंदना करिमीने साखरपुडा केलाय. याच वर्षी ती दिल्लीचा बिझनेसमन गौरव गुप्ताशी विवाहबंधनात अडकणार आहे. 

Jul 25, 2016, 12:06 PM IST

प्रतिमानं घेतली इशांतची विकेट

प्रतिमानं घेतली इशांतची विकेट 

Jun 21, 2016, 07:08 PM IST

सैफच्या मुलीचा सुशीलकुमार शिंदेंच्या नातवासोबत साखरपुडा?

सैफआली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंगची मुलगी सारा अली खान हिचा साखरपुडा सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहरियासोबत झाल्याचा चर्चा सुरु झाल्या आहेत.

Jun 20, 2016, 04:35 PM IST