साखरपुडा

'पुण्याची टॉकरवडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा

Amruta Deshmukh and Prasad Jawade Engagement: सध्या चर्चा आहे ती म्हणजे एका गोड जोडप्याची. यावेळी त्यांनी आपली रिलेशनशिप जाहीर केली आहे. त्यांनी यावेळी गुपचूप साखरपुडा उरकला असून यावेळी त्यांनी आपल्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे. 

Jul 22, 2023, 06:37 PM IST

Entertainment : बहिण हॉलिवूड अभिनेत्री, वडिल आर्मीशी संबंधित... अशी आहे परिणीतिची फॅमिली

बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा आज साखरपुडा पार पडतोय. दिल्लीत पार पडणाऱ्या या सोहळ्यात बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज सहभागी होणार आहेत. परिणीतिची बहिण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राही (Priyanka Chopra) पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरीसह या सोहळ्यासाठी दिल्लीत दाखल झाली आहे. (Parineeti Chopra - Raghav Chadha Engagement)

May 13, 2023, 01:27 PM IST

ठरलं! परिणीति चोपडा आणि राघव चड्ढा यांचा 'या' तारखेला साखरपुडा? दिल्लीत रंगणार सोहळा

अभिनेत्री परिणीती आणि नेते राघव चड्ढा यांच्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. आता त्यांच्या नात्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. 

May 9, 2023, 02:42 PM IST

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील अभिनेत्रीचा गुपचूप साखरपुडा

मालिकेतील कलाकाराने दिली आनंदाची बातमी 

Feb 14, 2021, 10:54 AM IST

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्याशी बॅडमिंटनपटूचा साखरपुडा

तिचा वाढदिवस ठरला खऱ्या अर्थानं खास.... 

Sep 7, 2020, 05:06 PM IST

टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू क्लीन बोल्ड, ट्विटरवर केली साखरपुड्याची घोषणा

कोरोना लॉकडाऊनमुळे टीम इंडियाचे खेळाडू मागच्या ५ महिन्यांपासून घरीच आहेत. 

Aug 8, 2020, 05:53 PM IST

कार्तिकी गायकवाडच्या साखरपुड्याचा व्हिडिओ पाहिलात का?

असा पार पडला 'लिटिल चॅम्प्स' फेम कार्तिकी गायकवाडचा साखरपुडा

 

Jul 30, 2020, 01:12 PM IST

आणखी एक क्रिकेटर अडकणार विवाहबंधनात, साखरपुड्याचे फोटो केले शेअर

सौराष्ट्रला पहिला रणजी खिताब जिंकवून दिल्यानंतर केला साखरपुडा.

Mar 16, 2020, 01:56 PM IST

हार्दिकच्या साखरपुड्यावर विराटने अशी दिली प्रतिक्रिया

नताशाकडून हार्दिक क्लीन बोल्ड, विराट म्हणतो...

Jan 2, 2020, 06:30 PM IST

हार्दिकला 'क्लीन बोल्ड' केलेली नताशा स्टानकोविच कोण आहे?

टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्याने सर्बियाची मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टानकोविचसोबत साखरपुडा केला आहे.

Jan 2, 2020, 05:57 PM IST

हार्दिक पांड्याचा साखरपुडा झाला, या अभिनेत्रीनं केलं 'क्लीन बोल्ड'

भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने साखरपुड्याची घोषणा केली आहे. 

Jan 1, 2020, 06:43 PM IST

मराठमोळ्या अभिनेत्याचा अरूण गवळीच्या मुलीशी साखरपुडा

नवीन वर्षात अडकणार विवाहबंधनात 

Dec 24, 2019, 08:44 AM IST