सहकार विभाग

कोल्हापुरात सहा ठिकाणी खासगी सावकारांवर सहकार विभागाच्या धाडी

सहकार विभागाच्या कोल्हापुरात सहा ठिकाणी धाडी पन्हाळा आणि करवीर तालुक्यातील खासगी सावकारांवर धाडी टाकल्या आहेत.  

Jan 28, 2020, 10:59 PM IST

भ्रष्टाचार समोर आणण्यासाठी सहकार विभाग श्वेतपत्रिका आणणार

सहकार विभागाच्या जोरदार हालचाली सुरू 

Aug 21, 2018, 11:02 AM IST

सहकार विभागाचा दणका, नाशिक जिल्हा बँक गैरकारभाराच्या चौकशीचे आदेश

सहकार विभागाने कलम ८८ प्रमाणे नाशिक जिल्हा बँकेच्या गैरकारभाराच्या  चौकशीचे आदेश दिलेत. बँकेचे सर्व संचालक आणि अधिका-यांना याबाबत १० जुलैपर्यंत खुलासा करावा लागणार आहे.  

Jun 29, 2017, 09:30 PM IST

सावकाराच्या घरावर सहकार विभागाची धाड

शहरात सावकाराच्या घरावर, सहकार विभागाने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. पीडितांच्या तक्रारीवरून ही धाड टाकण्यात आली.

Aug 23, 2016, 10:19 PM IST