‘इन्कम टॅक्स रिटर्न’ला मुदतवाढ
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आता मुदतवाढ मिळालीय. आता तुम्हाला ५ ऑगस्टपर्यंत रिटर्न्स भरावे लागणार आहेत.
Aug 1, 2013, 09:02 AM IST‘एमपीएससी’च्या घोळानंतर सरकार धडा घेणार?
परीक्षार्थींबरोबरच ‘झी २४ तास’नं परीक्षा पुढे ढकलण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय. पण या सगळ्या गोंधळात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे परीक्षार्थींच्या मनःस्तापाला जबाबदार कोण?
Apr 5, 2013, 10:32 AM IST