आधार कार्डची सक्ती करता येणार नाही - सर्वोच्च न्यायालय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 05:45 PM ISTआधार कार्डची सक्ती करता येणार नाही - सर्वोच्च न्यायालय
आधार सक्तीची तारीख ३१ मार्च करण्यात आली होती. मात्र, यातून आता सुटका मिळाली आहे.
Mar 13, 2018, 05:25 PM IST'या' देशांमध्ये इच्छामरणाला परवानगी आहे
सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाबाबत आज महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.
Mar 9, 2018, 04:30 PM ISTसन्मानानं इच्छामरणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. नियमाला धरून इच्छामरणासाठी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
Mar 9, 2018, 11:03 AM ISTNEET,CBSE परीक्षेसाठी आधार कार्ड सक्तीचं नाही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 05:12 PM IST'आरबीआय' विरोधात जिल्हा बँकेची सर्वोच्च न्यायालयाकडे धाव
ठेवण्यासाठी जागाच नसल्याचं सांगत, सहकारी बँकांकडे नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या नोटा बदलून देण्यास रिझर्व बँकेनं नकार दिलाय. याचविरोधात आता एका बँकेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय.
Feb 23, 2018, 08:44 PM ISTभीमा कोरेगाव हिंसाचार : 'एकबोटेंना अद्याप अटक का नाही?'
भीमा कोरेगाव प्रकरणी अजून मिलिंद एकबोटे यांना अटक का केली नाही? असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार खडसावलंय.
Feb 20, 2018, 05:13 PM ISTमिलिंद एकबोटेंना अटक का नाही? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 04:54 PM ISTमुंबई: भरल्या संसारात पॉर्नमुळे खोडा, पत्नीची न्यायालयात धाव
दोघांच्या नात्यात अचानक अंतर पडायला लागले. तो तीच्यावर अनैसर्गिक शरीरसंबंधासाठी दबाव टाकू लागला. आता तर त्याचे वागणे इतके बिघडलेय की तिने थेट सर्वोच्च न्यायालयातच धाव घेतली आहे.
Feb 17, 2018, 03:17 PM ISTदेशात लोकसंख्या कमी करण्यासाठी न्यायालयात याचिका
देशाची वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय असताना आता हा मुद्दा चक्क कोर्टाच्या पायरीवर पोहोचलाय.
Feb 16, 2018, 03:48 PM ISTनिवडणुकीतल्या उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
निवडणुकीतल्या उमेदवारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय.
Feb 16, 2018, 03:37 PM ISTनवी दिल्ली | निवडणूक उमेदवाराला उत्पन्न स्त्रोत दाखवावा लागणार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 16, 2018, 01:26 PM ISTरामजन्मभूमी राजकीय किंवा भावनात्मक खटला नाही - सर्वोच्च न्यायालय
राजकीयदृष्ट्या संवेदनशील रामजन्मभूमी प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुरुवातीलाच हा खटला राजकीय नसून जमिनीचा आहे असं सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलंय.
Feb 8, 2018, 05:25 PM IST'रामजन्मभूमीचा वाद भावनिक नसून जमिनीचा'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 8, 2018, 04:48 PM ISTअयोध्येतील राम जन्मभूमी - बाबरी मशिद खटल्याची आजपासून सुनावणी
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या येथील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिद खटल्याची सुनावणी आजपासून सुरु होणार आहे.
Feb 8, 2018, 08:13 AM IST