नागपुरात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद
नागपुरात या मोसमातल्या सर्वाधिक तापमानाची आज नोंद झालीय. नागपूरचा पारा ४६.२ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहचलाय.
May 15, 2017, 08:55 PM ISTमहाराष्ट्रात उन्हाचा कहर, या शहरात सर्वाधिक तापमान
किनारपट्टीचा भाग वगळता संपूर्ण राज्यभर उन्हानं कहर केलाय.. राज्यातील अनेक भागात पा-यानं चाळीशी पार केलीये.
Apr 18, 2017, 07:34 PM ISTचंद्रपूर - मोसमातील सर्वाधिक तापमान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 02:56 PM IST१२ वर्षांमध्ये एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद
भारतात यंदा उन्हाचा असह्य कहर पाहायला मिळत आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद केली गेली आहे. एप्रिलमध्येच महाराष्ट्रासह उत्तर भारतातल्या अनेक भागांत तापमान ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलं आहे. लक्षात घेण्याची बाब म्हणजे एप्रिल महिन्यात तापमान साधारण ३५ अंशांच्या पलिकडे जात नाही. यंदा मात्र एप्रिलच्या सुरुवातीपासूनच, तापमान ४० अंशांवर पोहोचलं आहे. वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार येते दोन तीन दिवस हे अधिक तापदायक असणार आहेत.
Apr 17, 2017, 09:09 AM ISTराज्यात या ठिकाणी होते आज सर्वाधिक तापमान
कडक उन्हाळ्यामुळं सध्या सगळ्यांची काहिली होत असून, हा त्रास आणखी काही दिवस असाच सोसावा लागणाराय...
Apr 14, 2017, 08:20 PM ISTआजही सूर्य होता आग... बहुतांशी ठिकाणी ४० अंश तापमान
गेल्या दोन दिवसांपासून सूर्य आग ओकत असून आजही राज्यातील बहुतांशी भागात तापमानाचा आकडा ४० अंशाच्या घरात होता. उकाड्याने नागरिक हैराण झाले होेते.
Mar 28, 2017, 08:34 PM ISTनागपूर तापले, सर्वाधिक तापमानाची नोंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2016, 10:31 PM IST