सर्वात उंच तिरंगा

पिंपरी चिंचवडमध्ये देशातील सर्वात उंच तिरंग्याचे ध्वजारोहण

पिंपरी चिंचवडच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला. शहरात आज देशातील सर्वात उंच म्हणजेच १०७ मीटर उंच ध्वजस्तंभावर भारताचा तिरंगा मोठ्या डौलाने फडकवला गेलाय.

Jan 26, 2018, 01:56 PM IST

दिमाखदार भारतीय तिरंगा लाहोर शहरातून दिसतोय

 पाकिस्तानातील लाहोर शहरातील नागरिक आता छतावरून भारताचा तिरंगा पाहू शकणार आहेत. भारतातील अटारी बॉर्डवर हा झेंडा लावण्यात आला आहे.

Mar 29, 2017, 04:54 PM IST

भारत-पाकिस्तान सीमेवर उभारला सर्वात उंच तिरंगा

भारत-पाकिस्तान अटारी बॉर्डरवर रविवारी ३६० फुटाचा उंच झेंडा फडकवण्यात आला. हा देशातील सर्वात उंच झेंडा असल्याचं बोललं जातंय. हा तिरंगा १२० फूट लांब आणि ८० फूट रुंद आहे. हा झेंडा उभारण्यासाठी ३.५० कोटींचा खर्च आला आहे.

Mar 6, 2017, 12:16 PM IST