सरपंच निवडणूक

The Sarpanch will be elected by the members, Chief Minister Uddhav Thackeray Cabinet Decision PT33S

ठाकरे सरकारचा निर्णय, सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून

ठाकरे सरकारचा निर्णय, सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून

Jan 30, 2020, 12:15 AM IST

ठाकरे सरकारचा निर्णय, सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून

सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून होणार आहे. हा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 

Jan 29, 2020, 06:43 PM IST

विराटभाऊंचा नाद खुळा, सरपंचपदी विराटभाऊंचा माणूस

मतदारांना आकर्षिक करण्यासाठी उमेदवार काय काय कल्पना लढवतील, याचा विचार न केलेला बरा.

May 29, 2018, 02:33 PM IST

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मोठं यश

राज्यातील दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल काल जाहीर करण्यात आलाय. 

Oct 18, 2017, 09:27 AM IST

मुंबई । सरपंच निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणार भाजपचा दावा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 9, 2017, 09:15 PM IST

सरपंच आता थेट लोकांमधून निवडला जाणार

 सरपंच आता थेट लोकांमधून निवडला जाणार आहे. राज्य़ मंत्रीमंडळ बैठकीत हा  निर्णय घेण्यात आला आहे. 95 नंतर जन्म झालेल्यांना सरपंच पदाची निवडणूक लढवतांना 7 वी पासची अटही घालण्यात आली आहे. 95 च्या आधी जन्मलेल्याना मात्र शैक्षणिक अट नसेल.

Jul 3, 2017, 02:28 PM IST