मुंबई | दुष्काळावरील उपाययोजनांबाबत न्यायालयाने सरकारला फटकारलं
मुंबई | दुष्काळावरील उपाययोजनांबाबत न्यायालयाने सरकारला फटकारलं
May 20, 2019, 08:20 PM ISTप्रदूषणावरुन केंद्रासह दिल्ली हरियाणा, पंजाब, राजस्थान सरकारला फटकारलं
राजधानी दिल्लीवर आलेलं धुरक्याचं आच्छादन आजही कायम आहे. नागरिकांना श्वसनाचे त्रास होऊ लागल्यावर आता प्रदुषणाच्या भस्मासुराविरोधात सामाजिक संघटनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. तसंच प्रदूषणाच्या वाढलेल्या पातळीवरुन राष्ट्रीय हरित लवादाने केंद्रासह दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान सरकारला फटकारलं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी पाऊलं का उचलली नाही असा सवाल लवादानं विचारला आहे.
Nov 7, 2016, 04:22 PM ISTडान्स बारवरुन कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं
डान्स बार परवान्यांच्या मुद्यावरून सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा राज्य सरकारला फटकालंय. कोर्टानं आदेश दिल्यानंतरही डान्स बारला परवाने का दिले गेले नाहीत असा सवाल सुप्रीम कोर्टानं उपस्थित केलाय. यासंदर्भात 25 एप्रिलला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टानं मुंबईच्या पोलीस उपायुक्तांना दिले आहेत.
Apr 18, 2016, 05:17 PM ISTडान्स बारवरुन कोर्टाने सरकारला फटकारलं
डान्स बारवरुन कोर्टाने सरकारला फटकारलं
Apr 18, 2016, 02:36 PM IST