काशिद समुद्रात 2 विद्यार्थी बुडून बेपत्ता
रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील काशिद समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेले पुण्यातील दोन विद्यार्थी बुडून बेपत्ता झाले आहेत.
Nov 4, 2015, 02:34 PM ISTआता मिळणार त्सुनामीच्या संकटाची माहिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 10:01 AM ISTमुंबईत समुद्रातील गणपती विसर्जन
Sep 27, 2015, 07:57 PM ISTगुहागरमध्ये सात जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृतदेह हाती
रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेले सात जण समुद्रात बुडाले... यामध्ये एका मुलीचाही समावेश आहे.
Sep 26, 2015, 10:08 PM ISTगुहागरमध्ये समुद्रात बुडून सात जणांचा मृत्यू
गुहागरमध्ये समुद्रात बुडून सात जणांचा मृत्यू
Sep 26, 2015, 08:37 PM ISTVIDEO : हा व्हिडिओ तुमच्या संवेदन क्षमतेलाच आव्हान देऊ शकतो...
आपण टाकलेला कचरा किती क्रूरपणे एखाद्या जीवाला हानी पोहचवू शकतो, हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झालाय.
Sep 17, 2015, 11:47 PM ISTव्हिडिओ: चिमुरड्याचा निष्प्राण देह पाहून अंगावर काटा उभा राहिल
तुर्कीतील प्रसिद्ध अशा अंकारा बीचवर एक आपलं काळीज पिळवटून टाकणारं दृश्य दिसलं. सध्या सोशल मीडियावर या घटनेची खूप चर्चा सुरू आहे. सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त करण्यात येतंय.
Sep 3, 2015, 12:57 PM ISTनासाचा इशारा, समुद्रा बुडणार मुंबई आणि न्यू यॉर्क
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने दिलेला इशारा ऐकून तु्म्ही घाबरून जाल. जगात समुद्र किनारी असणारे शहरं, बुडण्याचा धोका आहे. समुद्राची उंची तीन फुटांनी वाढणार असल्याने मुंबई, न्यू यॉर्क, टोकिओसारखे शहरं या शतकाच्या शेवटपर्यंत बुडून जाण्याची शक्यता आहे.
Aug 28, 2015, 10:20 PM ISTमुंबईच्या समुद्रात पैशाचा पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2015, 10:29 AM ISTमुंबईच्या समुद्रात पैशाचा पाऊस, हजाराच्या नोटा तरंगल्यात
मुंबईत पाण्यासारखा पैसा वाहतो असं म्हणतात. त्याचा प्रत्यय गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रात आला. चक्क समुद्रात एक हजाराच्या नोटा तरंगताना दिसून आल्यात.
Aug 12, 2015, 09:40 AM ISTमुंबईत दोन महिन्यांत ३५ डॉल्फीन, ३ व्हेल माशांचा मृत्यू
मुंबईत दोन महिन्यांत ३५ डॉल्फीन, ३ व्हेल माशांचा मृत्यू
Jul 3, 2015, 10:34 PM ISTसिंधुदुर्गात निसर्गाच्या चमत्कारानं फेडलं डोळ्यांचं पारणं
सिंधुदुर्गात निसर्गाच्या चमत्कारानं फेडलं डोळ्यांचं पारणं
Jun 25, 2015, 11:14 AM ISTपंपिंग स्टेशनमध्ये बिघाड, समुद्राचं पाणी शहरात घुसणार?
पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड, समुद्राचं पाणी शहरात घुसणार?
Jun 19, 2015, 04:25 PM ISTज्यांना योग मान्य नाही त्यांनी समुद्रात जीव द्यावा- योगी आदित्यनाथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2015, 10:07 AM IST'गेट वे ऑफ इंडिया' जवळ ५४ जणांना वाचवण्यात यश
'मुंबईत गेट वे ऑफ इंडिया'जवळ कोस्ट गार्डच्या जवानांनी ५४ जणांना वाचवण्यात यश आलंय. सुदैवाने आज ५४ प्रवाशांचे प्राण वाचले. हे सर्व प्रवासी एलिफंटाजवळ एका बोटीत अडकले होते.
Feb 17, 2015, 08:35 PM IST