समुद्र

ओखी चक्रवादळामुळे कोकण किनारपट्टीवर 20 ते 25 फुटांच्या लाटा

  ओखी चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला बसलाय.. समुद्राच्या अजस्त्र लाटा किना-यावर धडकू लागल्यात.. या लाटांमुळे मांडवी किना-यालगतच्या काही घरांमध्ये रात्री पाणी शिरलंय.. या लाटांचा आवाज मोठा विचीत्र येतो आहे. या लाटांची उंची तब्बल 20 ते 25 फूट इतकी होती.

Dec 5, 2017, 09:08 AM IST

ओखी चक्रीवादळ, मुंबईत भरतीची वेळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 11:44 PM IST

ओखी चक्रीवादळाचा सिंधुदुर्गात फटका, समुद्रा शेजारील घरांमध्ये पाणी

सिंधुदुर्ग समुद्राशेजारील घरांमध्ये पाणी शिरल्याचे वृत्त आहे.

Dec 4, 2017, 07:46 AM IST

समुद्रातील हल्लेखोर शोधणारे 'सोनार' बनणार स्वदेशी

हल्ले रोखण्यााची क्षमता असणारे 'सोनार' आता पहिल्यांदाच देशात बनविले जाणार आहेत. 

Nov 16, 2017, 10:55 PM IST

समुद्रात असं होतं लालबागचा राजाचं विसर्जन

मुंबईतील भल्या मोठ्या उंच गणपतींचं विसर्जन कसं होतं, याविषयी सर्वांनाच कुतूहल असतं.

Sep 8, 2017, 01:22 PM IST

पालघर लगतच्या समुद्रातील बेपत्ता २० खलाखी सापडले

पालघर जिल्ह्यातल्या समुद्रात बेपत्ता झालेले सर्वच्या सर्व 20 खलाशी आणि दोन्ही बोटी सापडल्यात. तारापूरपासून 35 मैलांवर बोटी सापडल्यात. 

Aug 31, 2017, 04:27 PM IST

पालघर जिल्ह्यातल्या समुद्रात २० खलाशी बेपत्ता

पालघर जिल्ह्यातल्या समुद्रात २० खलाशी बेपत्ता झाले आहेत. कोस्ट गार्डच्या मदतीनं या सर्व खलाशांचा समुद्रात शोध सुरू आहे.

Aug 31, 2017, 02:07 PM IST

दीड दिवसांच्या गणेशाचं आज विसर्जन, भाविकांनो सावधान!

आज दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाची तयारी मुंबईच्या चौपाट्यांवर दिसून येतेय... परंतु, याच वेळी सुरक्षा यंत्रणांनी भाविकांना सावधानतेचा इशारा दिलाय.

Aug 26, 2017, 10:49 AM IST

पोरबंदरच्या समुद्रात साडे तीन हजार कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त

गुजरातच्या किनाऱ्यावर दीड हजार किलोचा ड्रग्स साठा जप्त करण्यात आलाय. भारतीय तटरक्षक दलाने ही कारवाई केलीय.

Jul 30, 2017, 04:29 PM IST

पोरबंदरच्या समुद्रात साडे तीन हजार कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त

पोरबंदरच्या समुद्रात साडे तीन हजार कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त 

Jul 30, 2017, 02:46 PM IST

आज अमावस्येला मुंबईत समुद्राला मोठी भरती

आज दिवसभर मुंबई आणि परिसरात काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज कुलाबा वेधशाळा वर्तविला आहे.

Jul 22, 2017, 12:07 PM IST