महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यांवर कॅसिनोला परवानगी द्या; मनसेची शिंदे-फडणवीस सरकारकडे मागणी
महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कॅसिनोला परवानगी देण्याची मागणी मनसेने केलेय.
Nov 8, 2022, 11:50 PM ISTरत्नागिरीतील किनाऱ्यांवर परदेशी पाहुण्यांनी हजेरी
जिल्ह्यातील विविध किनाऱ्यांवर सध्या परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावलीय.. पर्यटनाचा हंगाम नसला तरी युरोपातून आलेल्या या विदेशी पाहुण्यांमुळे समुद्र किनारे फुलून गेलेत.
Nov 17, 2016, 12:05 AM ISTसेलिब्रिटी अँकर: सलग सुट्ट्यांमुळे गोव्याचे समुद्र फुलले
सलग सुट्ट्यांमुळे गोव्याचे समुद्र फुलले
Mar 28, 2016, 04:35 PM ISTसुट्टी पडल्याने कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 2, 2015, 01:08 PM ISTकोकणात पर्यटाकांनी समुद्र किनारे ओसंडलेत
बच्चे कंपनीला उन्हाळ्याची सुट्टी लागलीय. त्यातच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सलग चार दिवस सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि गोव्यामधील पर्यटनस्थळी मोठी गर्दी होतेय.
May 2, 2015, 12:57 PM ISTमुंबईत थर्टीफस्ट आधीच समुद्र किनाऱ्यांवर गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2014, 09:37 PM ISTसिंधुदुर्गातही नववर्षानिमित्त समुद्र किनारे फुलले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2014, 08:21 PM ISTयापुढे समुद्रावर मद्यपान केले तर ५००० रुपये दंड
गोव्यात आता समुद्र किनाऱ्यांवर मद्यपान करणाऱ्यांची खैर नाही. समुद्र किनाऱ्यावर मद्यपान केले तर तुमच्या खिशाला भुर्दंड पडू शकतो. तोही पाच हजार रुपयांचा. तसेच कचरा टाकण्यावर बंदी घालण्यात आलेय.
Jul 18, 2014, 02:58 PM ISTगोव्यात सॅण्ड आर्ट फेस्टीव्हलची झिंग...
गोव्यातल्या मीरामार समुद्र किनाऱ्यावर सॅण्ड आर्ट फेस्टीव्हल भरवण्यात आला आहे. देशातल्या पर्यटकांबरोबरच विदेशातले पर्यंटकांनीही इथं तयार करण्यात आलेली वाळू शिल्पे पाहण्यासाठी गर्दी केली आहे.
Dec 18, 2011, 04:50 AM IST