समीरा रेड्डी

सुपरस्टारसोबतच्या अफेयरच्या चर्चेनंतर सोडली इंडस्ट्री, आज आहे 2 मुलांची आई; कोण आहे ती अभिनेत्री?

बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये दीर्घकाळ काम करणारी अभिनेत्री आज इंडस्ट्रीपासून दूर झालीय. या अभिनेत्रीचा दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही मोठा दबदबा होता पण सुपरस्टारसोबतच्या अफेयरच्या चर्चेनंतर तिने चित्रपटांशी संबंध तोडले. 14 डिसेंबर 1978 रोजी मुंबईत जन्मलेली ही अभिनेत्री कोण आहे, पाहूयात.

Dec 13, 2024, 10:13 PM IST

अग्गंबाई... सोशल मीडियावर गाजतेय बॉलिवूड अभिनेत्रीची सासूबाई

पाहा तिचा नवरा जास्त कोणाचं ऐकतो.... 

 

 

Aug 12, 2020, 04:06 PM IST

अडखळत बोलणाऱ्या 'या' अभिनेत्रीला हृतिकची अशी मदत

हृतिकही याच अडचणीचा सामना करत होता... 

Aug 21, 2019, 01:32 PM IST

समीराने मुलीला दिलं 'हे' नाव

 तिच्या आयुष्यात एका गोंडस मुलीचे आगमन झाले आहे. 

Jul 31, 2019, 07:29 PM IST

अभिनेत्री समीरा रेड्डीला 'कन्यारत्न'

समीरा दुसऱ्यांदा आई झाली आहे.

Jul 12, 2019, 06:12 PM IST

बॉलिवूडच्या या सेलिब्रिटीज़च्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल

बॉलिवूड स्टार मंडळी नेहमी चर्चेत असतात, मात्र ही चर्चा नव्या पाहुण्याबाबत आहे. ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि सुपरस्टार धर्मेंद्र आजी-आजोबा होणार आहेत. तर अभिनेत्री समीरा रेड्डी आई होणार आहे.

Apr 22, 2015, 05:09 PM IST

होणार सून मी `वरदें`च्या घरची : समीरा रेड्डी

बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी आज विवाहबंधनात अडकणार आहे. मराठमोळ्या अक्षय वरदे याच्यासोबत ती लग्न करतेय.

Jan 21, 2014, 02:01 PM IST