समाजकल्याण विभागात मोठा भ्रष्टाचार, भाजप आमदाराचा सरकारला घरचा आहेर
भाजप आमदार राजेंद्र पटणी यांनीच देवेंद्र फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला आहे.
Dec 15, 2017, 08:40 PM ISTशिष्यवृत्तीवर समाजकल्याण विभागातल्या कर्मचाऱ्यांचा डल्ला
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र समाजकल्याण विभागातल्या कर्मचाऱ्यांनी त्यावरच डल्ला मारल्याचं समोर आलंय. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजनेत हेराफेरी झाल्याचे दिसत आहे. प्रथमदर्शनी १ कोटी १५ लाखांचा घोटाळा उघड झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत.
Jun 12, 2015, 01:10 PM ISTअन्यायाविरुद्ध आवाज उठवला तर कारवाई!
पुण्यात समाजकल्याण विभागाच्या कारभाराबाबत अगदी याच्या उलटा अनुभव येतोय. या विभागाच्या होस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना मेस चालकाने मारहाण केली. त्या विरोधात विद्यार्थ्यांनी आवाज उठवला. याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांचीच हॉस्टेलमधून हकाल पट्टी करण्यात आलीय.
Sep 7, 2012, 08:17 AM IST