भारतीय लष्करात समलिंगी संबंधांना मान्यता नाही; लष्करप्रमुखांची स्पष्टोक्ती
लष्करी कायद्यामुळे सैन्यात समलिंगी संबंध असणे त्रासदायक ठरू शकते.
Jan 10, 2019, 05:46 PM ISTमुंबई : शरीरसंबंधास नकार, तरूणाकडून तरूणाला मारहाण
आरोपी हा मालाड येथील भेंडी चाळीत राहणारा आहे. तर, पीडित तरूणही त्याच परिसरात राहणारा आहे.
Dec 30, 2017, 09:11 AM ISTसमलैंगिक संबंध गुन्हाच- सुप्रीम कोर्ट
सुप्रीम कोर्टात समलैंगिक संबंध गुन्हा ठरविण्याच्या आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची याचिका कोर्टानं फेटाळून लावलीय.
Jan 28, 2014, 03:14 PM ISTसुप्रीम कोर्ट `समलिंगी` जोडप्यांना दिलासा देणार?
समलिंगी संबंधाबाबत महत्त्वाचा कायदेशीर निर्णय आज होणार आहे. भारतामध्ये `गे रिलेशन` म्हणजेच समलिंगी संबंध हा गुन्हा असणार की नाही? याबाबत आणि पुढील कायदेशीर लढाईबाबत सुप्रीम कोर्ट आज निर्णय देणार आहे.
Jan 28, 2014, 11:36 AM ISTसमलिंगी संबंध : ‘प्रेम हा गुन्हा कसा होऊ शकतो?’
समलिंगी संबंध गुन्हेगारी कृत्य असल्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रमी कोर्टानं दिलाय. दिल्ली हायकोर्टानं समलिंगी संबंधांच्या बाजुनं दिलेला २००९चा निकाल सुप्रीम कोर्टानं रद्द ठरवलाय.
Dec 11, 2013, 10:49 PM ISTमित्राने समलिंगी संबंधांसाठी जबरदस्ती केल्याने खून
सुरूवातीला साध्या गप्पा मारणाऱ्या रायनने नंतर आलेकसोबत शारीरिक चाळे करण्यास सुरूवात केली. आलेकने विरोध दर्शवताच रायनने आलेकला मारहाणही केली.आपला बचाव करण्यासाठी आपण रायनचा खून केल्याचं आलेकने म्हटलं आहे.
Dec 26, 2012, 07:29 PM IST