नवी दिल्ली | तिहार जेलमध्ये सकाळी ५.३० वाजता बलात्काऱ्यांना फाशी
नवी दिल्ली | तिहार जेलमध्ये सकाळी ५.३० वाजता बलात्काऱ्यांना फाशी
Mar 20, 2020, 10:15 AM ISTसकाळी उठल्या-उठल्या मोबाईल तपासणाऱ्यांनो सावधान...
सकाळी उठल्या-उठल्या मोबाईल तपासणाऱ्यांनो सावधान...
Sep 11, 2019, 09:20 AM ISTफास्ट न्यूज | सकाळी | २९ फेब्रुवारी २०१८
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 29, 2018, 01:03 PM ISTपुणेकरांसाठी खुशखबर : पार्किंग शुल्कातून दिलासा
रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत कोणते पार्किंग शुल्क न घेण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलाय.
Mar 24, 2018, 07:57 AM ISTमुंबईकरांना सकाळी सकाळी पावसानं गाठलं
तीन दिवसांच्या सुट्टीनंतर ऑफिस निघालेल्या मुंबईकरांना आज सकाळी पावसानं गाठलं. सुटीच्या दिवशी आनंद देणारा पाऊस आज मात्र सर्वांनाचा नकोसा वाटत होता. काही सखल भागात पाणी साचले आहे. सकाळ पासूनच पूर्व उपनागरात पावसाने जोर धरला आला तरी वाहतुकीवर मोठा परिणाम दिसत नाही.
Jun 27, 2017, 11:36 AM ISTसकाळी उठल्यानंतरच्या या सहा सवयींमुळे बदलेल तुमचं आयुष्य...
सकाळी उठल्यावर प्रत्येक व्यक्ती आळस होईल तितका दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. सकाळी फ्रेश वाटलं की पूर्ण दिवस आंनदाने आणि चांगला जातो. रोज सकाळी उठल्यावर योग्य आहार घेवून घरातून बाहेर पडावे. दररोज एक नविन ऊर्जा घेवून घरातून निघावे.
Sep 21, 2016, 12:08 PM ISTनिरोगी राहण्यासाठी सकाळी या 4 गोष्टींचं सेवन करा
सकाळची वेळ ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यात महत्त्वाची असते. सकाळी लवकर उठले पाहिजे याबरोबरच सकाळी तुम्ही कोणता आहार घेता हे देखील महत्त्वाचं आहे. सकाळच्या वेळेस आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत हे तुम्हाला सांगणार आहोत.
Jul 9, 2016, 09:25 AM ISTसायंकाळी विवाह, सकाळी घटस्फोट
उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यात सायंकाळी विवाह झाला आणि सकाळी घटस्फोट घेण्यात आला. करोंन्दा पछडू या गावात ही घटना घडली. लग्नाच्या आनंदात हे विरजण एवढ्या लवकर का पडलं, याचं कारण समोर आलं आहे.
May 18, 2016, 08:49 PM ISTसकाळी-सकाळी या सात गोष्टी टाळल्या तर फायदा तुमचाच...
सकाळी उठून तुम्ही काय करायला हवं याविषयी एव्हाना बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेलच... पण, सकाळी-सकाळी उठल्यानंतर कोणत्या गोष्टी करू नयेत, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
Mar 19, 2016, 12:13 PM ISTसकाळ-सकाळ घ्या लिंबूयुक्त कोमट पाणी... आणि पाहा कमाल!
भरपूर प्रमाणात पाणी पिल्याचा आरोग्यासाठी आणि शरीरासाठी चांगला फायदा होतो हे एव्हाना तुम्हाला माहीत झालं असेलच.. पण, सकाळी उठल्यानंतर तुम्ही कोमट पाण्यात लिंबू पिळून हे पाणी प्यायलं तर त्याचा आणखी फायदा तुमच्या शरीराला मिळतो.
Aug 28, 2015, 12:31 PM IST