संसदीय बैठक

भाजपच्या संसदीय बैठकीत मोदी आणि शहांचं जोरदार स्वागत

भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीचं आयोजन सुरु आहे. बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचं जोरदार स्वागत झालं आहे.

Dec 20, 2017, 10:42 AM IST

पूनम महाजन, प्रीतम मुंडे यांना बैठकीत मोदींनी केलं उभं

संसदेत सतत गैरहजर राहणाऱ्या खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलीच कानउघडणी केली आहे. मंगळवारी झालेल्या संसदीय बैठकीत वारंवार गैरहजर राहणाऱ्या खासदारांना पंतप्रधान मोदींनी जाब विचारला आहे.

Mar 18, 2015, 11:00 AM IST