संपत्ती दान

'बाबा' च्या डेऱ्याला संपत्ती दान करणाऱ्यांना कोर्टाचा धक्का

 बलात्काराच्या आरोपात गुरमीत राम रहीम बाबाला २० वर्षे तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. 'बाबा' त्याच्या कर्माची फळ भोगत आहे पण बाबाच्या अनुयायी आता काळजीत पडले आहेत. या बाबा वर विश्वास ठेवून डेऱ्याला आपली संपत्ती दान केलेले अनुयायी सध्या चिंतेत आहेत. कारण 'बाबा' ला शिक्षा सुनावल्यानंतर पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने डेऱ्याला दान केलेली संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. 

Sep 3, 2017, 02:39 PM IST

जगातला सर्वात श्रीमंत माणूस बिल गेट्स करणार सर्व संपत्ती दान

जगातला सर्वात श्रीमंत माणूस आणि मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बिल गेट्स यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. बिल गेट्स त्यांची सगळी संपत्ती  सामाजिक संस्थांना दान करणार आहेत. 

Nov 2, 2016, 09:42 AM IST