श्रीलंका

IPL Auction मध्ये कोट्यवधींची बोली, आता Team Indiaत संधी, एक आठवड्यात पालटलं नशीब

श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी बीसीसीआयने मंगळवारी टीम इंडियाची घोषणा केली, यात विराट, रोहितला डावलून युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. 

Dec 28, 2022, 06:42 PM IST

T20 World Cup 2022 सुपर 12 फेरीत पोहोचण्याची श्रीलंकेची वाट बिकट, काय आहे गुणतालिका? वाचा

T20 World Cup Sri Lanka Vs Namibia: टी 20 वर्ल्डकपच्या ग्रुप स्टेज ए मधील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला नामिबियाकडून (Sri Lanka Vs Namibia) पराभवाचा सामना करावा लागला. नामिबियानं श्रीलंकेला मोठ्या फरकाने पराभूत केल्यानं गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे. 

Oct 16, 2022, 02:23 PM IST

T20 WC NAM Vs SL: नामिबियानं श्रीलंकेला पराभूत करताच सोशल मीडियावर 'हास्यजत्रा', नेटकऱ्यांकडून मीम्सचा वर्षाव

आयसीसी टी 20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यातच अक्रित घडलं असं म्हणावं लागेल. आशिया कप विजेत्या श्रीलंकन संघाला नामिबियानं (Sri Lanka Vs Namibia) पराभूत केलं. यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरु झाला आहे.

Oct 16, 2022, 01:48 PM IST

कोरोना नव्हे, आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी देशानं निवडला लॉकडाऊनचा पर्याय

सरकारने कर्मचाऱ्यांचे वर्किंग डेज म्हणजेच काम करण्याचे दिवस कमी करण्याचा प्लॅन तयार केला आहे.

May 24, 2022, 04:01 PM IST

भारताकडून आता श्रीलंकेलाही 'कोरोना लस'चे गिफ्ट

भारताकडून (India) आता श्रीलंकेलाही (Sri Lanka ) लसींचं (Corona vaccine) गिफ्ट दिले जात आहे.  

Jan 28, 2021, 09:24 AM IST

ICC अध्यक्षपदासाठी श्रीलंकेच्या या दिग्गज खेळाडूने केले गांगुलीचं समर्थन

आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुलीचं नाव चर्चेत

Jul 26, 2020, 01:24 PM IST

श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुसल मेंडिसला अटक

श्रीलंकेचा विकेट कीपर बॅट्समन कुसल मेंडिस याला पोलिसांनी अटक केली आहे.

Jul 5, 2020, 05:21 PM IST

टीम इंडिया या दोन देशांचा दौरा करणार नाही, बीसीसीआयचा निर्णय

कोरोना व्हायरसमुळे टीम इंडिया मार्च महिन्यापासून मैदानात उतरली नाही.

Jun 12, 2020, 11:00 PM IST

जगातल्या या दिग्गज देशांना भारताकडून औषधाचा पुरवठा

आतापर्यंत ५५ देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन पाठवले

Apr 16, 2020, 08:41 PM IST

कोरोना संकटात सापडलेल्या जगाला भारत देणार संजीवनी

२५ हून अधिक देशांना भारताकडून औषध पुरवठा

Apr 10, 2020, 03:08 PM IST

भारतापेक्षा परदेशात अधिक भारतीय कोरोनाग्रस्त

पाहा, भारताबाहेर किती भारतीय कोरोनाग्रस्त...

Mar 18, 2020, 05:46 PM IST

'आशिया-११' टीममध्ये या भारतीयांचा समावेश, वर्ल्ड-११विरुद्ध खेळणार

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आशिया-११ टीमची घोषणा केली आहे. 

Feb 25, 2020, 05:55 PM IST

भारताचा श्रीलंकेवर ७ विकेट्सने दणदणीत विजय

दुसऱ्या टी२० मध्ये भारताचा दणदणीत विजय

Jan 7, 2020, 10:30 PM IST

झिम्बाब्वेचा भारत दौरा रद्द; आता ही टीम येणार

झिम्बाब्वे क्रिकेट टीमचा भारत दौरा रद्द करण्यात आला आहे.

Sep 26, 2019, 08:16 AM IST

'आयपीएलमुळे श्रीलंकन खेळाडूंचा पाकिस्तानला यायला नकार'; आफ्रिदीची बडबड

दहशतवादी हल्ल्याचा धोका असतानाही श्रीलंकेच्या पाकिस्तान दौऱ्याला हिरवा कंदिल देण्यात आला आहे.

Sep 20, 2019, 03:25 PM IST