श्रीलंका दौरा

पंतप्रधान मोदींचा श्रीलंका दौरा; दौऱ्यानंतर वेंकटेश्वर मंदिरात दर्शन घेणार

श्रीलंका दौऱ्यानंतर ते भगवान वेंकटेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत.

Jun 9, 2019, 01:22 PM IST

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन टीम इंडियात

टीम इंडियाचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याला भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

Jun 7, 2018, 09:51 PM IST

INDvsSL :रोहित शर्माने सांगितले भारताच्या पराभवाचे महत्त्वाचे कारण

भारतीय क्रिकेट संघाला निडास ट्रॉफीसाठी श्रीलंकेविरूद्ध सुरू असलेल्या मालिकेतील पहिलाच सामना भारताने गमावला. या पराभवाचे महत्वाचे कारण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रसारमाध्यमांसमोर सांगितले.

Mar 7, 2018, 11:28 AM IST

श्रीलंका दौ-यावर विराट कोहली दिली जाणार विश्रांती?

साऊथ आफ्रिका दौ-यानंतर टीम इंडिया पुन्हा श्रीलंका दौ-यावर जाणार आहे. पुढील महिन्यात सहा ते १८ मार्च दरम्यान श्रीलंकेत त्रिकोणीय टी-२० सीरिज होणार आहे.

Feb 22, 2018, 06:22 PM IST

उपकर्णधारपदी निवड झाल्यावर रोहित शर्मा म्हणतो...

भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर रोहित शर्माने आपलं मतं व्यक्त केलं आहे.

Aug 17, 2017, 08:45 PM IST

विराट कोहलीने धोनीला टाकलं मागे

विराट कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये भारतीय टीमने परदेशात आतापर्यंत ७ टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. धोनीला मागे टाकत दुसऱ्या देशात सामने जिंकण्याच्या बाबतीत विराट सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. विराटच्या टीमने दुसऱ्या देशात जाऊन १३ सामने खेळले. ज्यामध्ये ७ सामने जिंकले. 

Aug 14, 2017, 03:44 PM IST

भारताचा श्रीलंकेवर ३०४ रन्सने 'विराट' विजय

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये ३ टेस्ट सामन्यांच्या सीरीजमध्ये भारताने पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. गॉल इंटरनेशनल स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यामध्ये पहिला इंनिगमध्ये भारताकडे ३०९ रनची आघाडी होती. दूसऱ्या इनिंगमध्ये भारताने आणखी २४० रन्स जोडत श्रीलंकेसमोर ५५० रन्सचं टार्गेट ठेवलं. 

Jul 29, 2017, 04:59 PM IST

पुजाराने केली सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी

 भारताचा कसोटीवीर फलंदाज चेतेश्वर पुजारा याने गॉल टेस्टमध्ये १२ वे शतक ४९ टेस्टमध्ये पूर्ण केले आहे. ४९ टेस्टमध्ये १२ शतकं करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे.  

Jul 28, 2017, 09:11 PM IST

धोनीने या खेळाडूला दिली संधी, आता कोहलीच्या नेतृत्वाखाली मोडला हा वर्ल्ड रेकॉर्ड

५०व्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर आश्विन याने सोमवारी गॉल मैदानावर पाऊल ठेवल्यानंतर त्याच्यासाठी गुडन्यूज मिळाली. अश्विनने या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध २०१५ मध्ये १० विकेट घेतल्या होत्या. आता पुन्हा एकदा याच मैदानावर श्रीलंकेविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली आणि त्याच्यासाठी ही संधी शुभ ठरली. या मैदानावर पहिल्या सामन्यात पहिल्या डावात अश्विनने आपल्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्ड केलाय.

Jul 28, 2017, 05:39 PM IST

श्रीलंकेविरोधात धवनचे शानदार १९० रन

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये पहिला टेस्ट गॉल इंटरनेशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम बँटींगचा निर्णय घेतला. 

Jul 26, 2017, 02:42 PM IST

श्रीलंका दौऱ्यापूर्वी या भारतीय खेळाडूंनी बदलली हेअरस्टाइल, तुम्ही पाहिला नवा लूक

 टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. पहिला टेस्ट २६ जुलैपासून गॉल येथे खेळणार आहे.  या दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या प्लेअर्सने वेगवेगळ्या हेअरस्टाइल केल्या आहेत. 

Jul 19, 2017, 08:52 PM IST

'कुंबळे-शास्त्री येत जात राहतील पण....'

टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. 

Jul 19, 2017, 03:51 PM IST

मुरली विजय ऐवजी शिखरची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड

आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा सलामीवीर मुरली विजयच्या ऐवजी शिखर धवनचा संघात समावेश करण्यात आलाय. बीसीसीआयने सोमवारी ही माहिती दिली. 

Jul 17, 2017, 04:43 PM IST